ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2022 | मंगळवार
1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल https://bit.ly/3HSVrRp
2. व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची सर्वाधिक 35.8 टक्के भागीदारी https://bit.ly/3r616wO सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होत असताना व्होडाफोनच्या सरकारीकरणाची का आली वेळ? https://bit.ly/3tgcf0x
3. पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार, गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न; शरद पवारांची घोषणा https://bit.ly/31P8gwS
4. राज्यात शाळा बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञाचा विरोध, शिक्षणात खंड पडण्याची भीती https://bit.ly/3FfIYWi तर सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णयाला प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमचा विरोध https://bit.ly/3Fgo6hu
5. देशात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ, केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत संवाद https://bit.ly/3K2lO9m
6. राज्यात सोमवारी 33,470 रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू https://bit.ly/3feWvmi परभणीत मंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर 24 तासात आमदार कोरोना पॉझिटिव्ह, इतरांचे काय? https://bit.ly/3zMn23Y गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा निर्णय https://bit.ly/3HThmrB
7. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट, 24 तासांत 1 लाख 68 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3re7GBA ओमायक्रॉन बाधितांची संख्या 4,461 वर https://bit.ly/3qhWXGE
8. राज्यात हुडहुडी वाढली ; सातारच्या वेण्णालेकमध्ये निचांकी तापमानाची नोंद, काही ठिकाणी पावसाची शक्यता https://bit.ly/3qhX84M उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढणार , काही भागात पावसाची शक्यता https://bit.ly/3FgACh1
9. IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा https://bit.ly/3teoI55
10. Ind vs SA, 3rd Test, 1st Day Highlights: तिसऱ्या कसोटीत भारताची फलंदाजी डळमळीत, सलामीवीरांसह अनुभवी फलंदाज स्वस्तात माघारी https://bit.ly/3HOce8a
ABP C VOTER OPINION POLL स्पेशल
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशची मुख्य लढत भाजप वि. सप; भाजपला 100 जागांचं नुकसान तरीही सत्ता राखणार https://bit.ly/3HThEPd
ABP Opinion Poll : कोण होणार 'पंजाबचा किंग'? आपची मुसंडी तर भाजप चौथ्या स्थानी https://bit.ly/3HS1tSd
ABP Opinion Poll : गोव्यात भाजप बाजी मारण्याची शक्यता https://bit.ly/3qflNqX
ABP C Voter Survey : उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार? https://bit.ly/3zKbJt0
ABP Opinion Poll: मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता की, काँग्रेसचा वनवास संपणार? https://bit.ly/3r6JH77
ABP माझा स्पेशल
India Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली https://bit.ly/3nfhw4Q
Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात भरतीची जाहिरात बोगस, जाहिरातीवर विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचं आवाहन https://bit.ly/3K0jJux
पारंपरिक पिकांना फाटा देत शतावरी, अश्वगंधाची लागवड; तरूण शेतकरी कमावतोय लाखो रूपये https://bit.ly/3re8nLc
Pfizer Vaccine : दिलासादायक! लवकरच येणार ओमायक्रॉनवरील लस, फायझरने दिली माहिती https://bit.ly/3tgUaiY
Pakistan : कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक गुलामी, इतर देशांच्या अटी कराव्या लागतायत मान्य https://bit.ly/3tb7NQS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv