ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2023 | शनिवार


1. टेन्शन वाढलं! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन https://bit.ly/3l19Y83  कोरोनानंतर आता H3N2 चं तांडव? दोन जणांचा मृत्यू, केंद्राकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना https://bit.ly/427459O 


2. सर्वकाही करुनही घराचं स्वप्न अधुरं! खासगी बिल्डरांकडून होणाऱ्या नागरिकांच्या फसवणुकीकडे म्हाडाकडून डोळेझाक; धक्कादायक आकडेवारी समोर https://bit.ly/3T7mn6M 


3. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर ईडीची तिसऱ्यांदा छापेमारी; तब्बल साडे नऊ तासानंतर ईडीचं पथक चौकशी करुन घराबाहेर https://bit.ly/3TabUHL   आम्हाला एकदाच गोळ्या घालून संपवून टाका; हसन मुश्रीफांच्या पत्नीला भावना अनावर https://bit.ly/4004Gs5  अनिल देशमुखांवर 109 वेळा छापेमारी; तो जागतिक उच्चांक ED, CBIला मुश्रीफांविरोधात मोडायचा असावा; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://bit.ly/3J7DEbq 


4.  ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित, नाना पटोलेंचा आरोप; केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात 13 मार्चला मुंबईत काँग्रेसचं आंदोलन https://bit.ly/3J80vn9 


5. नामांतराच्या वादाचे पडसाद आता उद्योगक्षेत्रावर? शहरातील तणावावरून उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3LgjuPi  उडवाउडवीचे उत्तर न देता नामांतराबाबत स्पष्ट भूमिका घ्या; उद्योजकांच्या भूमिकेवर जलील यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3lbsdYb नामांतराविरोधात मराठवाड्यातून आतापर्यंत आठ हजार आक्षेप दाखल https://bit.ly/3ZE7lrP 


6. तब्बल आठ लाख रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारीच अटकेत, कोल्हापुरात एपीआय आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळल्या  https://bit.ly/42hudz9 


7.  हिंगोलीतील टोकाई साखर कारखान्याकडे  शेतकऱ्यांचे 23 कोटी थकीत, साखर आयुक्तांकडून कारखाना जप्त करण्याचे निर्देश https://bit.ly/3Yz4m2o 


8. एल निनोचा प्रभाव, महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता; अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेचं भाकित https://bit.ly/427tuAr 
 
9.  शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील आठवड्यात मराठवाड्यात पुन्हा पाऊस https://bit.ly/3l6CDbG  पुण्यातही दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज.. https://bit.ly/3Fhs4tj 


10. शुभमनची दमदार शतकी खेळी, कोहलीचे अर्धशतक; तिसऱ्या दिवसअखेर भारत 3 बाद 289 धावा https://bit.ly/424YiS3 


माझा कट्टा 


मराठमोळ्या उद्योजकाची प्रेरणादायी गाथा, पर्सिस्टंट सिस्टम्सचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9.00 वाजता एबीपी माझावर 


ABP माझा स्पेशल
सुनेकडून मारहाण झालेल्या वृद्धेच्या मदतीला धावली महिला पोलीस, चौथ्या मजल्यावरून कडेवर उचलून आणलं https://bit.ly/3FhruM6 


नाशिक विभागात दहावीच्या पाली भाषेच्या पेपरला केवळ एकच विद्यार्थी, संस्कृतला सर्वाधिक परीक्षार्थी https://bit.ly/3mEDocl 


बीडमधील ऊसतोड कामगारांच्या मुलांची परवड, दोन वेळच्या जेवणासाठी शासनाकडून फक्त 33 रुपये  https://bit.ly/3Lgv118 


रोहिले डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी, नाशिक जिल्ह्यात वनसंपदेला आग लावतंय कोण?  https://bit.ly/3ytkFDt 


साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची निवड; रंगनाथ पठारे यांचा पराभव https://bit.ly/3l1H2ga 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha