ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2023 | मंगळवार
1. पावसाची बातमी! यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज.. भारतीय हवामान विभागाचा अंदाज.. महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचं भाकित https://bit.ly/3zPx5WQ
2. Sharad Pawar EXCLUSIVE : ..राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही : शरद पवार https://bit.ly/3KrDXhZ शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, सध्या तरी भाजपसोबत जाण्याची मानसिकता नाही.. https://bit.ly/3zLGv5J
3. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा स्वतः राजीनामा द्या, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन https://bit.ly/3zLGIpx बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज एकत्र, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला व्हिडीओ शेअर राज ठाकरेंचा दुजोरा https://bit.ly/3mig1pr
4. चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल https://bit.ly/3KOQ0XX जुना इतिहास उकरण्यात अर्थ नाही, बाळासाहेबांचं नाव अशाने पुसलं जाणार नाही, छगन भुजबळांचे प्रत्युत्तर https://bit.ly/3Ku09rE
5. बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील https://bit.ly/3ZZopYk बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर...; 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3UqSFKB
6. बाबरी मशीद पाडण्यात कोण आघाडीवर होतं? तेव्हा नेमकं काय झालं? https://bit.ly/3ZZioLl
7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मायबाप सरकारनं तात्काळ मदत करावी, अन्यथा.....सदाभाऊ खोतांचा इशारा https://bit.ly/3KZOjHz
8. ‘आमदार आपल्या गावी मुक्कामाला’, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांचा स्तुत्य उपक्रम https://bit.ly/40Wuxlr
9. पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज https://bit.ly/3mpsDuQ
10. DC vs MI, IPL 2023 Live : विजयाचे खाते कोण उघडणार? दिल्ली-मुंबईत लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3MzXUpx दिल्ली -मुंबई पहिल्या विजयासाठी उतरणार मैदानात, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3KSnnJK
ABP माझा स्पेशल
पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना पतीकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; पोलिसांच्या हाताला, डोक्याला चावा https://bit.ly/3o7maoD
कर भरा आणि वर्षभर फुकट दळून न्या, कर वसुलीसाठी मनसावळी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल https://bit.ly/3o1OoBt
थुकरटवाडीत पत्रकारांची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या टीम'ची धमाल मस्ती https://bit.ly/40ZezqY
'सत्यशोधक' ते 'गुलामगिरी'; महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या.. https://bit.ly/3Kv69AE
आयपीएल 2008 मध्ये होता बॉल बॉय होता, 2023 मध्ये ठरला पहिला इम्पॅक्ट प्लेयर; मराठमोळ्या तुषार देशपांडेची कहाणी जाणून घ्या.. https://bit.ly/410clrc
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv