ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2022 | सोमवार

1. राजेश टोपे पहिल्यांदाच म्हणाले, होय, तिसरी लाट आलीय, जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता, अधिकृत कोरोना होम टेस्टिंग किट वापरण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन https://bit.ly/3Faq17u 

2. एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवारांनी थेट सांगितलं! https://bit.ly/3zJyLjy  सदावर्तेंना निवडणं चूक होती, पवारांसोबत सकारात्मक चर्चा, आता कामावर या, ST कृती समितीचं आवाहन https://bit.ly/3f7ehb5 

3. मुंबईत गारठा वाढला, पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता, मोसमातील सर्वात कमी तापमान https://bit.ly/3qdigJM 

4. निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवणार, निवडणूक आयोगाचे निर्देश https://bit.ly/3HRrnFI किशोरवयीन मुलामुलींच्या लसीकरणाला गती देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश https://bit.ly/3ncHVAi 

5. देशभरातील वेगवेगळ्या लष्कराच्या कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना वाहनांना टोल फी नाही; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय.. पुण्यातील खडकी आणि कँप भागातील टोल वसुली होणार बंद https://bit.ly/32WzMct 

6. आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर' https://bit.ly/3FguWng  बूस्टर डोससाठी नोंदणी करायचीय का? कोणती लस घ्यायची? नियमावली काय? सर्व प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर https://bit.ly/3zJBaer 

7 तिसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग चार-पाच दिवसांपर्यंत, विलगीकरणाचा कालावधी कमी होऊ शकतो.. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या डॉ. शिवकुमार उत्तुरे याचं मत  https://bit.ly/32WzSRn  मराठवाड्यात ऑक्सिजनची चिंता मिटली! ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता चार देशांपेक्षा अधिक https://bit.ly/3JUJBrU 

8 तिसर्‍या लाटेचा कहर? देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 723 कोरोना रूग्णांची  नोंद,  https://bit.ly/31GMKdw  ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा चार हजारापार https://bit.ly/33g9Ms7 

9 राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी  44,388 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3nb1SHH  राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 207 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/32Wy76F मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित https://bit.ly/3nbk5Fb 

10. सयाजी शिंदेंनी वृक्ष लागवडीची चळवळ थांबवली तर ते महाराष्ट्राला परवडेल का? परवानगी नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा वृक्षप्रेमींकडून निषेध https://bit.ly/3t91Pjr 

ABP माझा स्पेशल

बीडमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी, कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेत असल्याचं समजल्यावर परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र.. https://bit.ly/3q9Qg9z 

मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; पुशबॅक देणाऱ्या वाहनाला प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळच आग https://bit.ly/3r7KvJ7 

ED : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक ड्रग्ज तस्कर इक्बाल मिरचीच्या जागेत ED चे नवीन कार्यालय https://bit.ly/3K090AC 

आश्चर्यकारक! 'सॉरी, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत https://bit.ly/3zP2ub1 

Pakistan Snowfall : पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 23 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानच्या मंत्र्याचं लज्जास्पद वक्तव्य https://bit.ly/3qdqkKA 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha