ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2021 | शुक्रवार



1.  धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव... पूर्व अफ्रिकेतील टांझानियामधून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण https://bit.ly/3DChcT2  तर पुण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती https://bit.ly/336dsMX  राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 11 तर मुंबईत तीन जण ओमायक्रॉन बाधित  


2.  विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार; आता चार विषयांसाठी एका पुस्तक! https://bit.ly/3GNejB1 


3. 'दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील', शेलार-पेडणेकर वादानंतर आता महापौरांना धमकीचे पत्र https://bit.ly/33jSJFJ  स्त्रियांच्या लज्जास्पद भागांचा उल्लेख, माझ्या अवयवांची विटंबना करण्याची धमकी, संताप आणि रागाने महापौरांचे डोळे पाणावले https://bit.ly/3me5w3d 


4. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटचं अल्टिमेटम! 'कामावर आले तर निलंबन मागे' घेण्याचा प्रस्ताव.. https://bit.ly/3DHAkzc  परिवहन मंत्र्यांनी दिलेला अल्टिमेटम संपकऱ्यांनी फेटाळला.. आझाद मैदानातील संपकरी संपावर ठाम https://bit.ly/3pITiAu 


5.  विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात 98.30 तर नागपुरात 98.93 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/31SfsaX 
 
6. अदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेतील घोटाळा; 6 वर्षांनंतर कारवाई, तत्कालीन महाव्यवस्थापकांसह अप्पर आयुक्तांवर गुन्हा https://bit.ly/3yhLTMq 


7. आहेर नको अवयवदानाचा संकल्प करा, संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यातून अनोखा संदेश https://bit.ly/31FNf7Q 


8. देशात ओमायक्रॉनबाबत दिलासा, तर 24 तासांत 8 हजार 503 दैनंदिन कोरोना रुग्ण https://bit.ly/3IDCx2k राज्यात गुरुवारी 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3DHKgsn 


9. सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, दिग्गज नेतेमंडळींकडून श्रद्धांजली https://bit.ly/3lTyF3k 


10. प्रतापगडावर 353 वा शिवप्रताप दिन साजरा, कोरोना नियमांमुळे गडावर जाण्यास मनाई केल्याने शिवप्रेमींची नाराजी https://bit.ly/3rUqxDl 



ABP माझा स्पेशल


Trending : लाडक्या कुत्र्यासाठी भाड्याने घेणार प्रायव्हेट जेट, श्वानप्रेमी जोडप्याची जगभर चर्चा; जाणून घ्या कारण... https://bit.ly/3yfphMr 


Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सध्याचा जॉब सोडण्याच्या तयारीत, एलन मस्कचा फ्युचर प्लॅन काय? https://bit.ly/3GwCa7B 


न्यूझीलंड घालणार सिगारेटवर बंदी, काय आहे कारण? https://bit.ly/3rPPGPL 


Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी- कतरिना असणार विरूष्काचे शेजारी ; अनुष्का म्हणाली, 'आता आम्हाला...' https://bit.ly/3GAffIu 


Human Rights Day 2021: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन; मानवाधिकाराचं महत्व काय? का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/31MRPAI 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv