*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2023| गुरुवार*
1. मोदी सरकारवरील अविश्वास ठरावावर तीन दिवस चाललेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराला सुरुवात https://tinyurl.com/w43bbf4x विरोधक देशाला बदनाम करतात, काँग्रेसवर लोकांना 'नो कॉन्फिडन्स'; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे https://tinyurl.com/2p3bvdy5 मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास https://tinyurl.com/yj89vmwr
2. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत बदल, सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश, तीन सदस्यांच्या समितीत सत्ताधाऱ्याचं बहुमत https://tinyurl.com/4aeh49pe
3. बंदुकीच्या धाकावर मुंबईतील व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप, आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलांसह 15 ते 16 जणांवर गुन्हा https://tinyurl.com/ckjbecav
4. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती https://tinyurl.com/448vmxys
5. संसदेत IIM Mumbai बिल पास, या वर्षीच्या NITIE च्या सर्व मुलांना आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट https://tinyurl.com/ycx8etpt
6. ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा; प्रलंबित आर्थिक मुद्द्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक, 11 सप्टेंबरला उपोषणाचा इशारा https://tinyurl.com/antxzhbx
7. गृहिणींचे बजेट कोलमडणार! सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट, डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता https://tinyurl.com/ya956eef सवलतीच्या दरात सरकारकडून चणा डाळीची विक्री सुरु, एक किलोच्या पॅकसाठी 60 रुपये, किंमत नियंत्रणासाठी निर्णय https://tinyurl.com/bdfewh65
8. रिझर्व बँकेकडून रेपो रेट जैसे थे... भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा https://tinyurl.com/w9raa9nd कर्जदारांना फ्लोटिंग रेटमधून फिक्स्ड रेट व्याज आकारणीत कर्जखातं बदलण्याची सुविधा लवकरच : रिझर्व बँक https://tinyurl.com/5byc2245
9. रुग्णांच्या जीवाशी खेळ! बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब, नाशिकमध्ये राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड https://tinyurl.com/398a7sjs
10. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर https://tinyurl.com/ycyay8m6
ABP माझा स्पेशल
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा शक्तीची परीक्षा! आदित्य विरुद्ध अमित ठाकरेंमध्ये रंगणार लढाई https://tinyurl.com/y8ydac9r
शाळकरी मुलांसोबत चाललंय काय? शाळेच्या बसमध्ये कोंबले तब्बल 92 विद्यार्थी, आरटीओची कारवाई https://tinyurl.com/32eedv5e
पानाचा विडा महागणार...खाण्याच्या पानाला पावसाचा फटका, गावरान पान 20 टक्के तर कलकत्ता पान दुपटीनं महागलं https://tinyurl.com/yc429m6m
सिंधुदुर्गात आढळली रात्री चमकणारी अळंबी, महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुर्मिळ अळंबीची नोंद, काय आहेत वैशिष्ट्ये? https://tinyurl.com/4y3mu52w
राजापूरमध्ये आढळलं दुर्मिळ फूल, पांढरी शुभ्र 'चोहोळा' प्रजातीची फुलं नष्ट होण्याच्या मार्गावर, खासियत काय? जाणून घ्या https://tinyurl.com/36hjbh7
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv