ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2022 | रविवार


MPSC उमेदवारांना खुशखबर;  यंदा साडेसात हजार पदांसाठी भरती निघणार https://bit.ly/3pKQ6p6


ईडब्ल्यूएस आरक्षण उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र https://bit.ly/3HsjCWO


सरकार खबरदारी घेतंय; ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु, अजित पवारांची माहिती https://bit.ly/3mQXxcC मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी, कोरोना नियमांची ऐशीतैशी https://bit.ly/3JKvcP0


दिलासादायक! घाबरू नका, ओमायक्रॉनचा प्रभाव सौम्य होतोय : AIIMS https://bit.ly/3eIMjlU आरोग्य व्यवस्था सदृढ करा, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; राज्यांना केल्या 'या' सूचना https://bit.ly/3zjiMIV


महिलांची ऑनलाईन बदनामी प्रकरण: राज्य महिला आयोगाकडून दखल, कारवाई करण्याचे महाराष्ट्र सायबरला निर्देश  https://bit.ly/3zgMPRz गिटहब अॅपवर वादग्रस्त मजकुरासह प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो, शिवसेनेकडून तक्रार दाखल https://bit.ly/3HnL9bC


'एनसीबी अधिकाऱ्यांकडून पंचावर दबाव', मलिकांकडून कथित ऑडीओ क्लिप व्हायरल https://bit.ly/3ELKxLi 'हा' पाहा नवाब मलिकांचा फर्जिवाडा, स्क्रीनशॉट शेअर करत भाजप नेत्याचा गंभीर आरोप https://bit.ly/3qKQcMV


उत्तम सौदेबाजी, मोठ्या प्रमाणावर व्यापार... ; पंतप्रधानांनी दिली FPO च्या 5 वैशिष्ट्यांची यादी https://bit.ly/3FPqTPM 


देशात 24 तासांत कोरोनाचे 27 हजार 553 रुग्ण; ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 1525 वर  https://bit.ly/3FOrIsk राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद; शनिवारी नऊ हजार रुग्णांची नोंद https://bit.ly/3qG5XVb


पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये : संजय राऊत https://bit.ly/3JBDxEi पंतप्रधानांच्या कथित 12 कोटींच्या गाडीवरून राजकारण पेटलं, भातखळकर संतापले https://bit.ly/3qJTyzF


सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं कारण काय? मोठी माहिती समोर https://bit.ly/3sN4cYT


ABP माझा कट्टा


Majha Katta Kapil Dev : 83 च्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना 'कॅप्टन' कपिल देव यांच्याकडून उजाळा... पाहा एबीपी माझाचा अनकट कट्टा https://bit.ly/3znfPaj


कपिल देव यांनी सांगितला लग्नाच्या वेळचा हटके किस्सा https://bit.ly/3eIvCXN


वाचा काय होती कपिल देव यांची प्रेमकहाणी.. https://bit.ly/3FSk6F9


ABP माझा स्पेशल


What is Gregorian Calendar ? 1 जानेवारीला बदलणारं कॅलेंडर कसं घडलं? https://bit.ly/3sRLYpg


Dance Bar: RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’! https://bit.ly/32TCjU2


पंजाब नॅशनल बँकेत भरती; लगेच करा अर्ज, 10 जानेवारी शेवटची तारीख https://bit.ly/3zg0oki


फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण, संघातील आणखी 3 जणही कोरोनाबाधित https://bit.ly/3mQOHLP


BLOG | ॲनिमा - ॲनिमस (उत्तरार्ध) https://bit.ly/3JzLfPh


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv          


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv          


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha         


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv         


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha