ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2021 | बुधवार


1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप https://bit.ly/3G0Kpss ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर, हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय  https://bit.ly/3G2cdwp 


2. राज्यात अनेक ठिकाणी शाळेची घंटा वाजली, काही ठिकाणी शाळांना कुलुपच; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय? https://bit.ly/3rn0STK 
 
3. काँग्रेसला वगळून आघाडी करणार का? ममता बॅनर्जींसमोर शरद पवारांची 'सीधी बात', समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याची भूमिका https://bit.ly/3I8ySJq  "जब तक जियेंगे तब तक लढेंगे"; ममता बॅनर्जींचा मुंबईत हल्लाबोल https://bit.ly/3EctVwZ 


4. जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून मुंबईतील काळाचौकी परिसरात तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण, बाळ चोरणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद... 24 तासानंतरही आरोपी आणि बाळाचा पत्ता नाही https://bit.ly/3ruvrXA 


5. नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल https://bit.ly/3Ictx3E 


6. Exclusive: अदानी, बिल गेट्स देशाचा अजेंडा ठरवतात, कोबाड गांधी यांची पहिली मुलाखत https://bit.ly/3Ee9IH4  शहरी नक्षलवाद प्रकरण: सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन, अन्य आठ आरोपींचा जामीन फेटाळला https://bit.ly/3I7nSfn 


7. जगाला ओमिक्रॉनची धास्ती; देशात मात्र कोरोना प्रादुर्भावात घट.. गेल्या 24 तासात 8954 नव्या कोरोनोबाधितांची नोंद https://bit.ly/3ruNI79  राज्यात मंगळवारी 678 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 35 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3od7i64 


8. जाहिरातीला भुलले अन् गंडले... तीनशेची थाळी लाखाला! शाही भोज थाळीची जाहिरात पचली नाही! https://bit.ly/3rrLWE0 
 
9. मुंबईला हार्दिक, चेन्नईला रैना परवडणार का? रिटेंनशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? https://bit.ly/3d5GXjF  जडेजा-पंतला धोनीपेक्षा जास्त पैसे, कोहलीच्या पगारातून दोन कोटींची कपात https://bit.ly/31hOMR9 


10. तुमच्या आवडत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? घ्या जाणून https://bit.ly/3IctNzZ  पंजाबनं राहुलला तर मुंबईनं हार्दिकला सोडलं; पाहा आठ संघातील रिलिज खेळाडूंची यादी https://bit.ly/31ozOIY 


ABP माझा स्पेशल


ओमिक्रॉनवर प्रभावी लस कधीपर्यंत तयार होणार? फार्मा कंपनी मॉर्डनाची महत्त्वाची माहिती https://bit.ly/2ZG2igz 


मुकेश अंबानी टॉपवर, पूनावालांचीही भरारी! फोर्ब्सकडून 100 श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर https://bit.ly/3obBFd2 


वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?  https://bit.ly/319Zvx7 


'जेम्स बाँडच्या चित्रपटात मिळाला होता व्हिलनचा रोल पण...'; गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला अनुभव https://bit.ly/3Deit2t 


आज जागतिक एड्स दिन, HIV व्हायरसबद्दलचे गैरसमज काय? लक्षण काय? कसा कराल बचाव? https://bit.ly/3EbOhpW 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv