*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2023| मंगळवार*
 
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान; "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा
कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं https://tinyurl.com/9vtv64nk अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण, तिकीट दर किती अन् काय आहेत वैशिष्ट्ये? https://tinyurl.com/mwv84rrm  मोदी गो बॅक; मोदींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन https://tinyurl.com/3vpmacbk


2. देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, ही गोष्ट कोणी विसरू शकत नाही : पंतप्रधान मोदीचं स्वागत करताना शरद पवारांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/25mdvcz7 टिळक पुरस्काराबद्दल पंतप्रधान मोदींचं अंत:करणापासून अभिनंदन : शरद पवार https://tinyurl.com/fcnmmcaz


3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक https://tinyurl.com/5t47scd6 पुण्याच्या विकासकामाला पंतप्रधान मोदी नेहमीच साथ देतात, अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक https://tinyurl.com/5n89cbbx  पुण्याला उत्तम नाही तर सर्वोत्तम करु; फडणवीसांचं पुणेकरांना आश्वासन https://tinyurl.com/y3a8m9xz 


4.  समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा 20 वर https://tinyurl.com/5n6pb2wx शहापूर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश;पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत https://tinyurl.com/2a6s42we 'हा शेतकऱ्यांचा शाप', समृद्धी महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताच्या सत्रावर संजय राऊतांचा घणाघात https://tinyurl.com/3dj3ss78


5. स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी आजही सुनावणी नाही; राज्यातील महापालिका, नगरपालिका, झेडपीच्या निवडणुका कधी? https://tinyurl.com/yawpsm79


6. मणिपूरच्या पोलीस महासंचालकांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश; परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर, सर्वोच्च न्यायालयाची कडक शब्दात टिप्पणी https://tinyurl.com/m4j69ef2 


7.  अखेर ठरलं! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांना पसंती, आमदारांच्या संख्येमुळे नियुक्ती फक्त औपचारिकता https://tinyurl.com/4th32acs


8. पुढील चार-पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र https://tinyurl.com/3sxek38d


9. पुढील टप्पा आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु, 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत https://tinyurl.com/vjdv35yt


10. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात कोण मारणार बाजी ? भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने https://tinyurl.com/5n95rva8


*माझा ब्लॉग*


ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी...वाचा ब्लॉग : दिग्गजांची एक्झिट https://tinyurl.com/2s4y89rc


 


*ABP माझा स्पेशल*


मित्राच्या मदतीने पत्नीची स्वत:च्याच घरी चोरी, मित्र पसार, पत्नीला बेड्या; नागपुरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4znpsadf


नीट परीक्षेतून राज्यात टॉपर असलेल्या जळगावच्या विद्यार्थी डॉक्टरने स्वतःला संपवलं, केईम हॉस्पिटलमधील घटना https://tinyurl.com/3zcmz9r6


बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य https://tinyurl.com/2s4ket6z


सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी बुकिंग करताय? तर सावधान! तुमचीही होऊ शकते 'अशी' फसवणूक https://tinyurl.com/29kj6mtc


ओडिशामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी आमदारासह 13 जणांना जन्मठेप, 25 वर्षांपूर्वी आंदोलनात बॉंब फेकल्याचा होता आरोप https://tinyurl.com/3ajzzwdb


भारतात रंगणार WWE चा रणसंग्राम! भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीखही ठरली https://tinyurl.com/35camcrc



*दिनविशेष*


भारतीय असंतोषाचे जनक...ब्रिटिशांना सुनावणारे लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन https://tinyurl.com/yh33xy67


दीड दिवस शाळेत गेले...पण सामाजिक क्रांती साहित्यातून पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे https://tinyurl.com/3ne4vbkh


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv