ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2023 | सोमवार
 
1. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीत चर्चा झाल्याची माहिती https://tinyurl.com/2p8ffnv4  आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रित लढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://tinyurl.com/y3vs422w 
   
2. पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, झिरवाळ बोलताच टाळ्यांचा कडकडाट, अजितदादा म्हणाले.. https://tinyurl.com/2p9reend  'असं झालं तर अजित पवार मुख्यमंत्री होतील', छगन भुजबळांनी सांगितला फॉर्म्युला https://tinyurl.com/3yr3pubh  ..तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी https://tinyurl.com/bdf93vd9   


3. सांगलीत भरदिवसा सशस्त्र दरोड्याने थरकाप; दरोडेखोर लुटलेली बॅग विसरल्याने कोट्यवधी रुपयांचे हिरे वाचले! https://tinyurl.com/4zdnee7b  सांगलीतील सशस्त्र दरोडेखोरांना शोधताना गोव्यातून आलेल्या दारूची जीप पकडली! पळून जाताना पोलिसांना दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार https://tinyurl.com/2p9f8kv9 


4. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा, उद्या दिमाखदार पद्धतीने साजरा होणार कार्यक्रम https://tinyurl.com/bddrufnk  एबीपी माझा स्पेशल : औरंगजेबाची कानठळी बसवण्यासाठी आणि स्वकीयद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी.... शिवरायांनी राज्याभिषेक का केला? https://tinyurl.com/56jhzzw6 


5. अवधेश राय हत्येप्रकरणी 32 वर्षांनी न्याय, यूपीतील राजकारणी आणि डॉन मुख्तार अन्सारीला आजीवन कारावास आणि एक लाखाचा दंड https://tinyurl.com/azeuuf68 


6. "आमचं कर्तव्य अजूनही संपलेलं नाही, अपघातातील बेपत्ता लोकांचा..."; अपघाताबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री भावुक https://tinyurl.com/2p8fujaw  ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांची हात जोडून प्रार्थनाhttps://tinyurl.com/yvx49kur  


7. अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली; सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार https://tinyurl.com/3bmzns86 


8. NIRF रँकिग जारी; ओव्हरऑल कॅटेगरीत IIT मद्रासची बाजी, तर टॉप युनिवर्सिटीजमध्ये IISc बंगळुरू अव्वल https://tinyurl.com/44xfuw65  NIRF रँकिंगमध्ये मुंबई IIT सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत चौथं; तर दंत महाविद्यालयांमध्ये पुण्याचं डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसरं https://tinyurl.com/3defdtad  देशातील टॉप 10 विद्यापीठाच्या यादीतून महाराष्ट्र बाहेर, पहिल्या दहामध्ये एकाही विद्यापीठाचा समावेश नाही https://tinyurl.com/ycknzep4 


9. कुठे झाडे उन्मळली, कुठे विजेचे खांब कोसळले तर कुठे लग्नात विघ्न; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने राज्यभरात नुकसान https://tinyurl.com/k2e2ym95  मान्सून लांबला! केरळसह महाराष्ट्रातही पाऊस 4 ते 5 दिवस उशिराने https://tinyurl.com/yjmetp5y  मान्सून महाराष्ट्रात येण्यापूर्वी चक्रीवादळाचा अडथळा? काय आहे हवामान तज्ज्ञांचे मत https://tinyurl.com/yjx3ukzc 


10. अखेर 'त्या' चर्चांना पूर्णविराम! बजरंग पुनियाने ट्विट करत दिले स्पष्टीकरण https://tinyurl.com/2n8z44ve 



ABP माझा स्पेशल


महारेराकडे 88 गृहनिर्माण प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव, संकेतस्थळावर केली यादी जाहीर https://tinyurl.com/32mhrhny 


बिहारमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला; पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/yxhcrx4w 


मुंबई नाही, पुणे नाही, बंगळुरुही नाही, तर 'या' शहरांमध्ये नवोदितांसाठी नोकरीच्या अनेक संधी https://tinyurl.com/3vuszu4f 


सीरमविरोधात केलेले दावे बदनामीकारकच, मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण; अदर पूनावालांना अंतरिम दिलासा https://tinyurl.com/47awswwp 


महाभारतात 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी https://tinyurl.com/yc6rk5ms 


 
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv