*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2023 | रविवार*


1. आज मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता, महाराष्ट्राला 10 जूनपर्यंत पावसाची प्रतिक्षा https://rb.gy/8g3mc


2.  मुंबईकरांचं पाणी महागणार; 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता https://rb.gy/rb44y


3. ओडिशा रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर, मानवी चुकीमुळे घडला अपघात? रेल्वेमंत्री म्हणाले... https://rb.gy/7m4wl  अपघातग्रस्त ट्रेनचे चालक आणि गार्डचं काय झालं? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती https://rb.gy/wea0r


4. 'कॅग' अहवालाला दुर्लक्षित करण्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे?', प्रियांका गांधींचा मोदी सरकारला सवाल https://rb.gy/f5i9o ममता, नितिश की लालू प्रसाद? कोणाच्या कार्यकाळात सर्वाधिक रेल्वे अपघात, पण एकानेच दिला होता राजीनामा https://rb.gy/acmcl
 
5. नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी, त्र्यंबकेश्वरमध्ये काही मिनिटांत रस्ते पाण्याखाली, नागरिकांसह वारकऱ्यांची तारांबळ https://rb.gy/3hp49


6. विमानाचे उड्डाण होताच अवघ्या वीस मिनिटांत झाले एमर्जन्सी लँडिंग, केंद्रीय मंत्र्यांसोबत आमदार देखील करत होते विमान प्रवास https://rb.gy/iyi9z


7. गडचिरोली न्यायाधीश धमकी प्रकरण, निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक https://rb.gy/8a3uc


8. ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरील 14 औषधांवर बंदी; पॅरासिटॉमॉलसह कोडीन सिरपचाही समावेश, 'ही' औषधे आरोग्यासाठी घातक https://rb.gy/o10kr


9. जळगावातील सोने आणि रोकडसह चार कोटींच्या दरोड्याचा छडा लागला, निलंबित PSI चा दरोड्यात हात https://rb.gy/191mu


10. वॉर्नर-स्मिथ विरुद्ध कामगिरीच्या बळावर अश्विनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार? फायनलच्या संघात जडेजाचीही गरज https://rb.gy/lss8l


*माझा ब्लॉग*


राष्ट्रवादी काँग्रेला भरायची आहे विदर्भातील राजकीय स्पेस? एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा ब्लॉग https://rb.gy/jpk1s


*एबीपी माझा स्पेशल* 


नाशिक झालं विठुमय! संत निवृत्तीनाथ पायी दिंडी दोन मुक्कामानंतर शहरात दाखल, प्रशासनाकडून स्वागत https://rb.gy/j98fz


Latur : लातूरच्या सृष्टी जगतापची जागतिक विक्रमाला गवसणी; 126 तास सलग नृत्य सादर करत रचला जागतिक विक्रम https://rb.gy/4993h


...आणि मुलीला हिरावून घेतले...पण तिच्यासाठी संसदेच्या खासदारांची एकजूट,नेमकं प्रकरणं काय? https://rb.gy/we2hz


ओडिशामध्ये मृत्यूचं तांडव! रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर, खुद्द रेल्वेमंत्र्यांकडून रात्रभर कामावर देखरेख https://rb.gy/ml7e9


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv