ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2023 | शनिवार
 
1. ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 900 जण जखमी, पतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा https://tinyurl.com/yu6xtk3j  ओडिशा रेल्वे अपघाताची संपूर्ण कहाणी https://tinyurl.com/49kekswc 
   
2.  ..तर थांबवता आला असता रेल्वेचा अपघात? रेल्वेची सुरक्षा प्रणाली 'कवच'चे काय झालं? https://tinyurl.com/3ydd3w5y  ओदिशा रेल्वे अपघातात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, पण राजीनाम्याच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांचं मौन https://tinyurl.com/4v8u6nmu 


3.  वेगळी भूमिका घ्यायची असेल तर...; भाजप पक्ष सोडण्याच्या मुद्द्यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे? https://tinyurl.com/2p9fjhb6 


4. लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे नांदेडमध्ये बौद्ध तरुणाची हत्या, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी https://tinyurl.com/ys9f7am6 


5. नाशिकच्या लाचखोर सुनीता धनगरांकडे कोटींचं धन, दीड कोटींचा फ्लॅट, 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने https://tinyurl.com/3prpncw7  ACB : एसीबीची अनोखी शक्कल! महिला अधिकारी झाली शिक्षिका, धनगर मॅडमकडे काम आहे, म्हणत.. https://tinyurl.com/585fpzr7 


6. सामूहिक अत्याचाराने पुणे हादरलं! तीन नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीने शिक्षकांना सांगितला प्रकार https://tinyurl.com/ye247784 


7. चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह घरी पोहोचायचा, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील प्रकार https://tinyurl.com/ek7x8td7 


8. चाईल्ड ट्रॅफिकिंग संदर्भात ही कारवाई अन्यायकारक, पोलिसांनी आमच्याशी संपर्क करायला हवा होतं, बिहारहून आलेल्या पालकांची प्रतिक्रिया, आतापर्यंत काय घडलं? https://tinyurl.com/rthtxxxc 


9. मुलीला 'मंगळ' असल्याचं सांगत अत्याचारपीडितेशी लग्न करण्यास आरोपीचा नकार, प्रकरण अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप https://tinyurl.com/52uhvsbj  


10. पुणे, नागपूरनंतर अहमदनगरच्या मंदिरात ड्रेसकोड, जिल्ह्यातील 16 मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू https://tinyurl.com/3ypkcac6 


माझा कट्टा


अभिनेता आयुष्मान खुराणा आज 'माझा कट्ट्या'वर, पाहा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर



ABP माझा स्पेशल


...अन् 'त्या' अपघातानंतर लाल बहादूर शास्त्रींनी दिलेला रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा; काय घडलं होतं तेव्हा? https://tinyurl.com/22vbdnpf 


एज इज जस्ट अ नंबर, वयाच्या 54 व्या वर्षी दहावीत 54 टक्के गुण, नगरच्या भारती भगत यांचं यश https://tinyurl.com/2p862nd4 


'देवा भांडखोर पत्नीपासून वाचव रे बाबा...'; पत्नी पीडितांकडून पिंपळाची पूजा, प्रदक्षिणाही घातल्या https://tinyurl.com/2hs5emwm 


केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी https://tinyurl.com/2n5mfscw 


टाटा समूह गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, लिथियम आयन सेल प्रकल्प उभारणार https://tinyurl.com/4hh23wt4 


दहावीचा निकाल पाहा आणि मार्क्सशीट डाऊनलोड करा https://tinyurl.com/yhzh3rya 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv