1. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह, शातंतेत मतदान; विजयाचा गुलाल कोण उधळणार? उद्या मतमोजणी https://tinyurl.com/478zhdbn बारामतीमधील काटेवाडीत 'काटे की टक्कर'; अजित पवार गट आणि भाजपचा एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप https://tinyurl.com/2dt9ax6u
2. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था https://tinyurl.com/529erxdp
3. मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या, "माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं" https://tinyurl.com/zyjwxsc5 , अजित पवारांच्या आई म्हणाल्या मुलगा मुख्यमंत्री व्हावा पण हर्षवर्धन पाटील म्हणतात, प्रत्येकच आईला पुढे जावं, असं वाटतं... https://tinyurl.com/mrxjyuw5 'अजित दादांचं वय लहान, त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी पुढच्या काळातच' - दीपक केसरकर https://tinyurl.com/24vefkv9
4. मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार! आमदार शिरसाट यांच्याकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://tinyurl.com/2p8znkv9
5. एनआयएची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई , पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल https://tinyurl.com/mu8zjbhu
6. सिद्धू मुसेवाला कांड ऐकला आहे का? मी संतोष जाधव बोलतोय; पुण्यातील व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन https://tinyurl.com/5n8e7jt6
7. कुठं ढगाळ तर कुठं उन्हाचा चटका, पुढील पाच दिवस राज्यातील हवामानाचा अंदाज काय? https://tinyurl.com/yxcfuu74
8. ABP Cvoter Opinion Polls: काँग्रेस की भाजप, राजस्थानात कोणाची सत्ता? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष https://tinyurl.com/bdcw3kds
9. 'पॅलेस्टिनींसोबत जे घडत आहे ते असह्य'; बराक ओबामांची इस्रायलवर सडकून टीका; युद्धात आतापर्यंत 4 हजारांवर लेकरांचा अंत https://tinyurl.com/3jcjywfd
10. किकेटच्या 'किंग'कडून क्रिकेटच्या देवाची बरोबरी, विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक https://tinyurl.com/27kyr9ue किंग कोहलीचा विराट पराक्रम, अय्यरकडून धुलाई, आफ्रिकेसमोर भारताचे 327 धावांचे आव्हान https://tinyurl.com/4f9292ha
माझा कट्टा
Majha Katta : आदिशंकराचाऱ्यांच्या शिल्पाचे काम झाले, कामाची पोचपावती मिळाली, आता एक ड्रीम प्रोजेक्ट उरलाय: भगवान रामपुरे https://tinyurl.com/45j3sb7k
कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं; प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितला शिल्पप्रवास https://tinyurl.com/272x8ff8
सामान्य मुलगा ते जगविख्यात मूर्तिकार, भगवान रामपुरेंचा संपूर्ण प्रवास https://tinyurl.com/54xumnrv
माझा विशेष
बर्थडेला शतकी बार उडवणारा किंग कोहली टीम इंडियाचा तिसराच फलंदाज! आतापर्यंत केवळ 6 जणांचा 'करिष्मा' https://tinyurl.com/yk63vum5
देशातील पहिला घोडेबाजार भरण्यापूर्वीच 1 कोटींची विक्री; अकलूजच्या बाजारात 50 लाखांच्या कोब्राची चर्चा https://tinyurl.com/25b9jvmj
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv