1. अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून अवघ्या बारा तासात मागे, नजरचुकीने आदेश जारी झाल्याची सारवासारव
https://bit.ly/3maXZAF 


2. 'वर्क फ्रॉम होम'साठी राज्य सरकारची चाचपणी; सरसकट लॉकडाऊन ऐवजी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता 
https://bit.ly/3wqU6fZ 


3. औरंगाबाद, नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्याला लॉकडाऊनमधून दिलासा; मात्र मुंबईकर पालकमंत्री असलेल्या परभणी, हिंगोलीमध्ये लॉकडाऊन कायम  
https://bit.ly/31AYhYn 
 
4. एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरु राहणार, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/39yn83a राज्यात 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात,  मुंबईत लसीकरणाला उत्तम प्रतिसाद https://bit.ly/3wdxlMp पुण्यातही लसीकरण केंद्रातील सुविधांवर पुणेकर समाधानी https://bit.ly/3udWXH6 


5. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याची आरोग्य यंत्रणेची कबुली https://bit.ly/3m8ZdfQ नाशिकच्या देवळा शहरात आजपासून दहा दिवस जनता कर्फ्यू https://bit.ly/2OiaQEU 


6. एनआयए आठव्या कारच्या शोधात, सचिन वाझे आणि विनायक शिंदे एकत्र दिसलेली ऑडी कार महत्वाचा पुरावा असल्याचा दावा, कार वसई परिसरात असल्याचा संशय
https://bit.ly/39wF6TV 


7. रश्मी शुक्ला यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार हरिभाऊ राठोड यांची मागणी, पुण्याच्या आयुक्त असताना बिल्डरांकडून खंडणी गोळा केल्याचा आरोप
https://bit.ly/3cG1WKu 


8. कामाची बोंबाबोंब, वसुली मात्र जोरात; पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ https://bit.ly/2QZmiWT मुंबईत वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलमध्येही आजपासून वाढ https://bit.ly/3rPzCKl 


9. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार, बंगालमध्ये 80.43 टक्के मतदान; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद 
https://bit.ly/3di8Ep6 


10. सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; तामिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची चर्चा
https://bit.ly/39vbbLS 


ABP माझा ब्लॉग :


BLOG : तरुणांना लस द्या!; आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
https://bit.ly/3rHgbTV 


BLOG : 'वात्सल्यसिंधू' सुलोचनादीदींना फाळके पुरस्काराचा मान कधी?; एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग 
https://bit.ly/3cEePoA 


ABP माझा स्पेशल :


महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी! 10 ते 20 वयोगटात वाढताहेत कोरोना रुग्ण
https://bit.ly/3m98ZyF 


Coronavirus vaccine : लहान मुलांसाठीही कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी; औषध निर्मात्या Pfizer कंपनीची माहिती
https://bit.ly/3cEcA4s 


एकाच मंडपात शुभमंगल सावधान अन् कबुल, कबुल, कबुल... कोल्हापुरातील आंतरधर्मिय विवाहाची गोष्ट
https://bit.ly/3mcEpE5 


चौदा वर्षांचं प्रेम... लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या, पुण्यातील घटनेने खळबळ 
https://bit.ly/3wkNiQE 


New Wage Code : 'वेज कोड' तुर्तास लागू नाही, पगारातील बदल टळला, कंपन्यांसह नोकरदारांना मोठा दिलासा
https://bit.ly/39w69hY 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv