ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार


1. लक्ष्मण हाकेंच्या उशाशी बसून विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन https://tinyurl.com/4sc8sbyh पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांना पाडण्यासाठी मनोज जरागेंनी बैठका घेतल्या; लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप
https://tinyurl.com/2mpwryxa


2. विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा https://tinyurl.com/vt94j2bc अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार https://tinyurl.com/5n6v7s4z


3. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आता थेट अमित ठाकरेंची एन्ट्री; वरळीत संभाव्य उमेदवारही ठरला, संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा https://tinyurl.com/3y663vud विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नाशिकवारी, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन https://tinyurl.com/yuhkdr4y बबनराव घोलपांचा राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न, मनसे अध्यक्षांचे मात्र दुर्लक्ष, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mt7tkf7d


4. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचा मोठा निर्णय, गोंदियाचं पालकमंत्रिपद सोडणार https://tinyurl.com/4wjeu57v अजितदादा गटाला कोल्हापुरात मोठा झटका? माजी आमदार के पी पाटील मविआच्या वाटेवर https://tinyurl.com/2sshp385 छगन भुजबळांच्या घरवापसीची जोरदार चर्चा, परतीच्या संकेताबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले आमचा संपर्क झालेला नाही https://tinyurl.com/kvudpkar


5. सुजय विखे V-VPAT प्रकरणाच्या निकालाचे पहिले लाभार्थी, पण काहीच उपयोग नाही; न्यायालयाचे सर्वोच्च निर्देश https://tinyurl.com/y3rckn6h लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंना शंका? 18 लाख रुपये भरत ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी https://tinyurl.com/59r3vwch


6. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका, उमेदवार भऱत शाह यांची लोकसभेच्या सरचिटणीसांकडे नोटीसद्वारे मागणी https://tinyurl.com/4cvm2xm8 रवींद्र वायकर जिंकले, गजानन कीर्तीकरांचा पुत्र अमोल अन् ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला, म्हणाले हायकोर्टात दाद मागा https://tinyurl.com/ytx7h6bn


7. राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली 23 जूनची तारीख, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा https://tinyurl.com/47fazem8 पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा https://tinyurl.com/498ev32h


8. पाण्याच्या टँकरमध्ये सापडला मृतदेह, महिलेची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न; पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणातील वाढ कायम https://tinyurl.com/erawnze5 रील्सच्या नादात काय काय करतात! पुण्यात रीलसाठी तरूण-तरूणीचा जीवघेणा स्टंट,पालकांची उडाली झोप; व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/y6m87a42


9. NEET समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा पुन्हा नकार; परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द, न्यायालयाची भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/4a7ke7kw मोदींनी युक्रेन, गाझामधील युद्ध थांबवल्याचे म्हटलं जातं, पण देशात पेपर लीक थांबवता येईनात; राहुल गांधींचा कडाडून प्रहार https://tinyurl.com/2p9r988d


10. भारत अन् अफगाणिस्तानच्या सामन्यात पावसाची बँटिंग?; बार्बाडोसमध्ये याआधी रद्द झाला होता एक सामना https://tinyurl.com/4fs4r42m विराट अन् रोहित दोघांनी सावध राहावं, आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेनचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा कुणी दिला? https://tinyurl.com/var8v9nh


एबीपी माझा विशेष


विधानपरिषदेसाठी निष्ठावंतांना संधी द्या, भाजप पदाधिकाऱ्याचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र 
https://tinyurl.com/yc7rkdtw


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*