ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2021 | गुरुवार


 



  1. अनिल देशमुख... ईडी... अन् ड्रामा; ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी, देशमुख यांचे वकील आणि सीबीआय अधिकारीही अटकेत.. गोपनीय अहवाल फोडल्याचा आरोप https://bit.ly/3n0esdt अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, 20 मिनिटांच्या चौकशीनंतर सुटका https://bit.ly/3BP3WtZ


 



  1. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला https://bit.ly/38x1QSI मराठा समाजाचे प्रश्न राष्ट्रपतींसमोर मांडले, संभाजीराजेंची माहिती https://bit.ly/3gWcMOn


 



  1. 'बायोलॉजिकल ई'च्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी DCGI ची मंजुरी https://bit.ly/3gXOvrj


 



  1. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही https://bit.ly/3BBNGwc शाळा दिवाळीपूर्वी सुरु करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात, बच्चू कडू यांची माहिती https://bit.ly/3t7YVJH  


 



  1. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा कडक नियम https://bit.ly/3kNsGM7


 



  1. शिर्डी साई संस्थान सीईओ पदी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती, वादग्रस्त कारकीर्द असणाऱ्या कान्हूराज बगाटे यांची बदली https://bit.ly/38ONs8J


 



  1. अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांसाठी महागाई, हाच भाजपचा 'विकास'; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/3zDROev राहुल गांधींनी सांगितला GDP चा अर्थ, म्हणाले.. गॅसच्या किमतीत 116 टक्के वाढ https://bit.ly/3BP4cZZ


 



  1. बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन https://bit.ly/3DIcsMQ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; कोणावरही संशय नसल्याचं कुटुंबियांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3jBRHuc


 



  1. कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3BFXBkt राज्यात बुधवारी 4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 183 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3BzfHV1


 



  1. आजपासून चौथा कसोटी सामना, 50 वर्षांपासून ओव्हलमध्ये टीम इंडिया विजयापासून वंचित, दुष्काळ संपवणार? https://bit.ly/3kNt25p भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली! आघाडीचे तीन बॅट्समन माघारी, 54 धावांवर 3 बाद https://bit.ly/3mTtEsL


 


*ABP माझा ब्लॉग*


 


BLOG : पांडुरंगला आठवताना! एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारींकडून पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा https://bit.ly/3t7t63A


 


*ABP माझा स्पेशल*


 


World Coconut Day 2021 : आज साजरा केला जातोय जागतिक नारळ दिन; जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/3kKlEI1


 


Google Doodle : महामारीविरोधात पहिली प्रभावी लस शोधणाऱ्या रुडॉल्फ वेगल यांना गुगल डूडलची मानवंदना https://bit.ly/3BFXJjX


 


Instagram Down : भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाऊन; यूजर्सची सोशल मीडियावर तक्रार https://bit.ly/3BuYCLO


 


सावधान! राज्यात तब्बल 48 हजार फेसबुक युजर्सचे अकाऊंट हॅक https://bit.ly/2Vc2F0g


 


Work From Home : 75 टक्के लोकांना पुन्हा ऑफिसमध्ये जायचंय : सर्वे https://bit.ly/3BzfQI3


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv