ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2021 | मंगळवार


 


1. ABP Majha Exclusive : एकनाथ खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ https://bit.ly/3ecSy1E झोटिंग कमिटीचा अहवाल गहाळ होणं हे एकनाथ खडसेंना अडचणीत आण्याच्या प्रयत्नाचा भाग, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप https://bit.ly/3kdPxle


 


2. राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी; 31 डिसेंबरपूर्वी 5,200 रिक्त पदं भरणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा https://bit.ly/3AUWqOl


 


3. राज्यातील पालक संघटनांची सर्वोच्च न्यायालयात धाव, कोरोना कालावधीत मागील शैक्षणिक वर्षाची शालेय फी कमी करण्यासंदर्भात याचिका https://bit.ly/3r8q7Xy


 


4. दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद, महाभारतातील युद्धाचे दाखले देऊन जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचं मनोगत https://bit.ly/3yWMRNd पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, 'पंकजाताई आमच्या नेत्या, मी केवळ प्रतिकात्मक' https://bit.ly/3AXHkrr


 


5. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज; आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट https://bit.ly/3yTfn2g


 


6. चंद्रपूरमध्ये जनरेटरच्या धुरामध्ये गुदमरुन एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू https://bit.ly/3yRnV9B


 


7. सीरम इन्स्टिट्युट सप्टेंबरपासून स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणार https://bit.ly/3eeJLMn आजपासून मुंबईतील वॉक्हार्ट हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही चं लसीकरण https://bit.ly/2TWYKnx


 


8. मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, औषधोपचारानंतर मृत्यू दरामध्ये तब्‍बल 70 टक्‍के घट https://bit.ly/3kbB5Ku


 


9. देशात 24 तासात 32,906 नवे कोरोनाबाधित, तर 49,007 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3hBbhG9 राज्यात सोमवारी 15,277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर https://bit.ly/2VEu3Uv


 


10. भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, यशपाल शर्मा 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य https://bit.ly/3hXnofq


 


 


ABP माझा ब्लॉग


 


BLOG : चळवळीतला महानायक - निळू फुले.. ABP माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा लेख https://bit.ly/3ATgSzj


 


BLOG : इंग्लंड सोडून कुणीही, युरो 2020 वर एका भारतीयाच्या नजरेतून टाकलेला प्रकाश..  प्रा. विनय लाल यांनी केलेलं युरो चषक 2020 चं विश्लेषण https://bit.ly/3hxt5ls


 


ABP माझा स्पेशल :


Hemangi Kavi : बेधडक हेमांगीवर कौतुकाचा वर्षाव, 'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टच्या माध्यमातून मांडलं वास्तव https://bit.ly/3yMYJ40


 


तुम्ही भारतीय आहात की अमेरिकन? गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात... https://bit.ly/2U5zGKX


 


मुंबईत दीड महिन्याच्या बालकांना आजपासून देण्यात येणार पीसीव्ही लस, काय आहेत फायदे? https://bit.ly/3ke1mYW


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv