2. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारची सर्वोच्च परीक्षा, आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरुवात, 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी विनंती
3. लग्न ठरलं असेल तरी रजिस्टर मॅरेज करा, अंशतः लॉकडाऊन जाहीर करताना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्याचं आवाहन, 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात निर्बंध
4. 24 तासांत 11 हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
5. दोन बड्या सराफांवर आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 27 ठिकाणी छापेमारी, 1 हजार कोटींच्या काळ्या कमाईचा पर्दाफाश
6. भाजपात प्रवेश करणाऱ्या मिथुन चक्रवर्तींवर तृणमूल खासदारांचा गंभीर आरोप, नक्षली असल्याचा ठपका
7. भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, तीन श्रीलंकन बोटींसह 19 जण ताब्यात, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त
8. महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या वास्तूंना गुलाबी रंगाची आकर्षक रोषणाई, वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्त्ववान महिलांची यशोगाथा दिवसभर एबीपी माझावर
9. कॉमनवेल्थ दिनाच्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीचा रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद
10. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन, वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास