जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांवर, 10 लाख रुग्ण बरे तर बळींची संख्या 2 लाख 28 हजारांवर
देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; चार मे पासून अंमलबजावणी
मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी देश आणि राज्याच्या तुलनेत कमी
मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा अडीचशे पार, एका रात्रीत 71 नवे पॉझिटिव्ह
देशातील महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत यूजीसीचं वेळापत्रक, पुढील शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2021 ला सुरू होणार
कोरोनाच्या संकटात वीज दर कपातीचा निर्णय, उर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
राज्यातील 'वैधानिक विकास मंडळे' बरखास्तीच्या उंबरठ्यावर!, मंडळांची मुदत 30 एप्रिलला संपणार
राज्यातील शाळांची फी वाढ रोखा; आशिष शेलारांचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
कपिल आणि धीरज वाधवानचा 1 मे पर्यंत सीबीआय कोठडीतच मुक्काम, विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल