कामं करुनही जनतेनं कौल दिला नाही, चंद्रकांत पाटलांकडून भाजपमुक्त कोल्हापूरचं विश्लेषण, मंडलिकांसारख्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचं सेनेला आवाहन
साताऱ्यात पावसात भिजल्यानंच जास्त मतं मिळाली, बारामतीत चिमुकलीच्या प्रश्नाला शरद पवारांचं दिलखुलास उत्तर, कविता करता येत नसल्याचंही स्पष्ट
अमरावतीत आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी, दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमातील कार्यक्रमादरम्यान राडा
सात दिवसांपासून बंद असलेल्या गुडविन ज्वेलर्सविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल, मालकही फरार, हक्काचे पैसे बुडाल्यानं हजारो गुंतवणूकदार चिंतेत
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार | ABP Majha
आयसिस दहशतवादी संघटना जन्माला घालणारा अबू अल बगदादीचा खात्मा, अमेरिकेच्या कारवाईसंदर्भात खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वत:च्या हातांनी जवानांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
30 ऑक्टोबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी सत्तास्थापनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता
दिवाळी पाडव्यानिमित्त मुंबई, कल्याणसह नाशकात दिवाळी पहाट कार्यक्रम, अमिताभ बच्चन आणि अनिल कपूरकडून जंगी पार्टी तर दुबईतही उत्सव दिव्यांचा साजरा
मुंबईतील उड्डाणपुलासाठी राष्ट्रवादी आक्रमक, नवाब मलिक जेसीबीवर चढले, आश्वासनानंतर आंदोलन मागे