स्मार्ट बुलेटिन | 28 मे 2020 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक 105 जणांचा मृत्यू; तर 2190 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
राज्य सरकार प्रत्येकवेळी एक आभासी आकडा फेकतं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
केंद्राकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी नाही, महाविकास आघाडीचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
मरीन लाईन परिसरातील फार्च्यून हॉटेलमध्ये आग, थोडक्यात बचावले 30 डॉक्टर्स
मराठवाड्यात 2,042 रुग्ण, सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत, काल एका दिवसात 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
मास्क लावायला सांगितल्याने महिलेचा पोलिसांना चावा, वसईत महिलेविरोधात गुन्हा दाखल
शेतात क्वारंटाईन असलेल्या गर्भवती महिलेसह पतीला उपसरपंच आणि अन्य ग्रामस्थांकडून बेदम मारहाण, हिंगोलीतील घटना
अकोला विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट'; आतापर्यंत 507 रूग्णांची नोंद
जगभरात 58 लाख लोकांना कोरोनाची बाधा तर जवळपास 25 लाख झाले कोरोनामुक्त