देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष, दिमाखदार शपथविधीसोहळा संपन्न; तर कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी शपथबद्ध



  1. कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव, चर्चेसाठी समिती गठित करण्याचं आवाहन; शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष



  1. राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक, खासदारांच्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता



  1. मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ; सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीची सुप्रीम कोर्टात याचिका



  1. वीज बिल माफ करणं माझं नव्हे, तर राज्य सरकारचं काम; वाढीव वीजबिलाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून हात वर



  1. आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविड लसीकरणाकडे पाठ; मुंबई, पुण्यासह महानगरांत अत्यल्प प्रतिसाद



  1. नवीन कपड्यांसाठी 2 अल्पवयीन तरुणांनी अनेकांना लुटले, सोमवारी रात्री ठाण्यात थरार नाट्य



  1. उदगीर दगडफेक प्रकरणी पाच अटकेत, एका आरोपीकडून चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख नोटा जप्त



  1.  जावेद अख्तर यांचा कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, मुंबई पोलिसांची कंगना रनौतला पुन्हा नोटीस



  1. 10. तांडव' वेबसीरिज वाद प्रकरणी दिग्दर्शक अली अब्बास झफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर