मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, मुंबईतील कोविड रुग्ण डबल होण्याचा दर 29 दिवसांवर
राज्यात काल 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 1315 रुग्ण कोरोनामुक्त
पेट्रोल डिझेलच्या किमतीत आज सलग 12 व्या दिवशी वाढ, आज 45 पैशांनी पेट्रोल तर डिझेल 53 पैशांनी वाढलं
भारत सरकारकडून चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय, 4G यंत्रणेत चिनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश
निषेध करताना चीनचा साधा उल्लेखही का नाही?, राहुल गांधींचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सवाल
कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांच्या विलगीकरणास स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्या, हायकोर्टाचे आदेश
कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार, सुरक्षित घरांसाठीचा पर्याय म्हणून विचार
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड, भारताला 192 पैकी 184 मतं
जगभरात कोरोनामुळे 4.5 लाख लोकांचा मृत्यू, आतापर्यंत 84 लाख लोकांना कोरोनाची बाधा
दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खानवर गंभीर आरोप, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर