स्मार्ट बुलेटिन | 16 फेब्रुवारी 2021 | मंगळवार | एबीपी माझा



मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

माझ्या विरोधातील देशद्रोहाचे आरोप बिनबुडाचे, कंगनाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र


बीएमसीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 3 संधी, त्यानंतर मोफत लसीकरणाच्या यादीतून नाव वगळणार

टूल किट प्रकरण : संशयित शंतनू मुळूकच्या बीडमधील घरी दिल्ली पोलिसाची रेड

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ, शंभरीकडे वाटचाल सुरु

वसंत पंचमीचा देशभर उत्साह, आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा, कोरोनामुळं भाविकांविनाच विधी

WHO कडून अॅस्ट्राजेनका लसीच्या आपातकालीन वापराला मंजूरी, नवीन स्ट्रेन आलेल्या ठिकाणी वापर केला जाणार

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल, विजयासाठी सात विकेटची गरज

अभिनेता संदीप नाहरची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू