देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. देशात कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्यात येणार



  1. अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस; लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील नागरिकांना शुभेच्छा



  1. व्होडोफोन-आयडीया, एअरटेल यांच्या विरोधात रिलायन्स जिओची ट्रायकडे धाव; शेतकरी आंदोलनाच्या मागून खोटा प्रचार करत असल्याचा जिओचा आरोप



  1. दिल्लीच्या वेशीवरती सुरु असलेल्या दडपशाहीचं काय? राज्यामध्ये अघोषित आणीबाणीचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर सामनामधून हल्लाबोल



  1. हिवाळ्यातील पावासाची हजेरी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीचं पिक धोक्यात; द्राक्ष, आंबा गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांच्या नुकसानीची शक्यता



  1. सरकारी नियुकत्यांसाठी एसईबीसी उमेदवारांकडून ठाकरे सरकारला दोन दिवसांचं अल्टिमेटम; मराठा आंदोलक आक्रमक, काल विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न



  1. सोलापुरातील निता रेसिडन्सीमध्ये शिक्षिकेची हत्या, हत्येच्या आरोपात महिलेच्या पतीला अटक



  1. न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट, 20 डिसेंबरपासून मुंबई महापालिकेकडून नवीन निर्बंध लागू होणार



  1. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ; एमएमआरडीएला 102 एकरचा भूखंड देताना त्रुटी, नव्याने सुनावणी घेण्याची हायकोर्टाची सूचना



  1. फेसबुकद्वारे बाईक विकणं वसईमधील तरुणाला महागात, टेस्ट ड्राईव्हची मागणी करत चोरट्याची बाईकसह धूम