स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2020 | बुधवार | एबीपी माझा

 

राज्यभरात रुग्णांची संख्या वाढून 2684 वर, एकट्या मुंबई परक्षेत्रात आकडा सतराशेवर

तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका, परप्रांतियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबे ताब्यात, व्हिडीओद्वारे एकत्रित येण्याचं केलं होतं आवाहन

वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन तर गर्दीवरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

'ते' पत्र रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग, 'एबीपी माझा'च्या बातमीविषयी रेल्वेचं स्पष्टीकरण

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2020 | बुधवार | ABP Majha



शासकीय यंत्रणेचा गाफीलपणा चव्हाट्यावर, उमरग्यातून साडेचारशे नागरिक गायब

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात कर्फ्यू आदेश जारी, पोलिस प्रशासनाचे पाऊल

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या जिल्ह्यात उद्योगधंदे सुरु होणार? मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा

मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्रे सुरु होणार, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट, दोन दिवसात दोनशे नवे रुग्ण