स्मार्ट बुलेटिन | 14 डिसेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
आजपासून विधिमंडळाचं 2 दिवसीय अधिवेशन, कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन विरोधक सरकारला घेरणार
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एपीएमसी बंदची हाक, माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह मुख्य बाजार समित्या बंद
मराठा क्रांती मोर्चाचा आज मुंबईत वाहन मोर्चा, आंदोलकांना अडवण्यासाठी वाशी, मुलुंड टोलनाक्यांवर नाकेबंदी
दिल्लीत कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; आंदोलनाच्या 18 व्या दिवशी शेतकरी आंदोलकांचं उपोषण
दक्षिण मुंबईसह उपनगरामंध्ये पावसाची हजेरी, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात ढगाळ वातावरण
दरेकरांना ताब्यात घेण्याविषयी फडणवीस सुचवतायेत का? मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीस यांना टोला
विवाहसोहळा आटोपून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; परभणी-गंगाखेड रस्त्यावर चौघांचा जागीच मृत्यू
भिवंडीत विना परवाना भिवंडी फाईट क्लबचे आयोजन, सोशल डिस्टंसिंग चे तीन-तेरा पोलिसांनी केले गुन्हा दाखल
भारतात मोठा हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट; झाकीर नाईक आणि रोहिंग्या नेत्यांचं कनेक्शन!
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 7.25 कोटींवर, 24 तासात 5.35 लाख नव्या केसेस तर 3.53 लाख कोरोनामुक्त