देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्र हळहळला





  1. रायगडमध्ये 300 फूट दरीत वऱ्हाडाचा ट्रक कोसळला; दोघांचा मृत्यू, 65 जण जखमी





  1. 'धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत औरंगजेब बसत नाही'; औरंगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य





  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी बैठक, लसीकरणाची तारीख ठरण्याची शक्यता





  1. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधीपासून?, मंगळवारपर्यंत निर्णय अपेक्षित; महाधिवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयात माहिती





  1. कोविड औषधे आणि जंतुनाशक खरेदी प्रक्रियेत आर्थिक घोटाळा? भाजप आमदार आशिष शेलार यांची हायकोर्टात याचिका





  1. सरकारसोबत वाटाघाटी करता, की सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायचं? केंद्राचा आंदोलक शेतकऱ्यांना सवाल





  1. कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनचे महापौर सादिक खान यांच्याकडून Major Incident ची घोषणा





  1. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद; 'हिंसा आणखी भडकण्याचा धोका' लक्षात घेत ट्विटरचं पाऊल





  1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी नाट्यमय वळणावर, तिसऱ्या दिवशी भारताच्या चार विकेट्स; पहिल्या डावातल्या आघाडीसाठी भारताचा संघर्ष कायम