स्मार्ट बुलेटिन | 03 फेब्रुवारी 2021 | बुधवार | एबीपी माझा

आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, निवडणुकीच्या तोंडावर घोषणांकडे लक्ष


चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शार्जील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल

कोविडनंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार, मंत्री आदित्य ठाकरेंकडून संकेत


मुख्यमंत्री ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार? विधानसभा अध्यक्षांची कायदा करण्याची सूचना

कोरोना काळात खरेदी केलेल्या सीसीटीव्ही खरेदीत घोटाळा, आमदार नमिता मुंदडांचा आरोप

ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्ससह रॅली, राकेश टिकैत यांचा इशारा

आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची माहिती

ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला हायकोर्टाचा दिलासा; 5 फेब्रुवारीला सुनावणी