2. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरु, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा इशारा, तर महाराजांविरोधात अंनिसची पोलिसांत तक्रार
3. एनआयएबरोबरच एल्गारच्या समांतर तपासासाठी राज्य सरकार एसआयटी नेमणार, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय, एनपीआरच्या प्रश्नावलीवरही आक्षेप
4. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीसाठी नवीन तारीख, 3 मार्चच्या शिक्षेसाठी पटियाला न्यायालयाचं डेथ वॉरंट, तर दोषींना वाचवण्यासाठी वकिलांचा खटाटोप सुरुच
5. आजपासून बारावीची परीक्षा, सुमारे १५ लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार, कॉपी रोखण्यासाठी विशेष पथकांची नजर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 फेब्रुवारी | मंगळवार | ABP Majha
6. मंत्रिपद न मिळालेल्या भास्कर जाधवांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच नाराजी, विनायक राऊतांचा हात झटकला, तर सामंतांचा आग्रही झिडकारला
7.'मराठी बाणा' कुणाचा? लोककलाकार अशोक हांडेंचा शेमारुविरोधात 200 कोटींचा दावा; हायकोर्टात मंगळवारी फैसला
8.कोकणाचा विकास थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भराडी देवी पावणार नाही, नारायण राणे यांची टीका
9 .सचिन तेंडुलकरला क्रीडा विश्वातला सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान, भारताच्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमधला क्षण वीस वर्षात सर्वोत्तम
10. मायदेशात यजमानांची 'कसोटी'; भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची घोषणा