- दिल्लीतील निजामुद्दीनच्या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील 1400 पैकी 1300 जणांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरू; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3dM6KN2
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तारीख पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शरद पवार यांचे आवाहन; तर घरातून नमाज पढण्याची मुस्लिम समाजाला सूचना https://bit.ly/39vnt3W
- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी नऊ वाजता देशातील नागरिकांसाठी व्हिडीओ प्रसारित करणार; ट्विटद्वारे माहिती https://bit.ly/2UzKm1W
- आज देशभरात 70 हून अधिक जणांना कोरोनाची लागण; आंध्रप्रदेशमध्ये सर्वाधिक 43 रुग्णांची नोंद, तर महाराष्ट्रात एकूण 416 जण पॉझिटिव्ह https://bit.ly/2UzKm1W
- 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत; तर लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावे? यासंदर्भात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना https://bit.ly/2USAdME
- पूर्वतयारी न करता लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने लोकांवर शेकडो किलोमीटर पायपीट करण्याची वेळ; सोनिया गांधी यांची मोदी सरकारवर टीका; तर, बेरोजगार झालेल्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी https://bit.ly/2R6O3d8
- सर्व धर्मगुरुंना गर्दी न होण्याबाबत आवाहन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिली माहिती https://bit.ly/2UzAXYb
- हॉस्पिटल क्वॉरन्टाईन होण्यापेक्षा होम क्वॉरन्टाईन होऊन स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन https://bit.ly/2JvfbOU
- ट्रान्सपोर्ट सुरु करा, पुरवठा पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा राज्यात तुटवडा निर्माण होईल; राज्यातील वितरकांची सरकारला विनंती https://bit.ly/2UU9i3d
- कोरोनाबाधित 85 टक्के लोकांमध्ये लक्षणं आढळली नाहीत; आरोग्य विभागाच्या अहवालाच्या विश्लेषणातून धक्कादायक माहिती https://bit.ly/3435PDu
BLOG | सारे जमीन पर ...पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2JzYt0I
BLOG | न्यूजरूम ते WFH.. विनित वैद्य यांचा लेख https://bit.ly/3dNd4nn
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK