ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
1) ) नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांसाठी उद्या होणारी मतमोजणी रद्द; हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, आता 21 डिसेंबरला निकाल https://tinyurl.com/vxv92jp2 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळं नेमकं काय होणार? सरकार अन् उमेदवारांचा खर्च कैकपटीने वाढणार https://tinyurl.com/5avfkdyb
2) राज्यातील 262 नगरपालिका-नगरपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया पार, जनतेचा कौल मतपेटीत बंद, कुठे राडा तर कुठे उमेदवारच मतदानाला पोहोचला नाही, 21 तारखेच्या निकालाकडे लक्ष https://tinyurl.com/yxsmt266 कर्मचारीच मतदारांना सांगतायेत कमळाचे बटण दाबा, जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील प्रकार, मतदान केंद्रावर गोंधळ https://tinyurl.com/jc6fkx3p शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा https://tinyurl.com/5e54eawf किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, संतोष बांगरांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले https://tinyurl.com/bd2txtem
3) घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या हे पहिल्यांदा घडतंय, निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे, नगरपालिका निवडणुकांचे निकाल पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर https://tinyurl.com/4a76ewxh देशात मनमानी सुरु आहे, नगरपालिका निवडणुकांसाठीची मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी चार शब्दांतच संपवला विषय https://tinyurl.com/hzrmeayd चुकीचा अर्थ काढून निवडणुका पुढे ढकलल्या, आम्ही नियमाने बोलल्यावरही निवडणूक आयोगाने ऐकले नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ykbaek22
4) महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा, मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाला रिव्हॉल्व्हर दाखवली, राष्ट्रवादीचे नेते सुशांत जाबरेंना जबर मारहाण https://tinyurl.com/msbzkv43 सुनील तटकरेंनी गुंड पाठवून षडयंत्र रचले; महाडमधील हाणामारीवरुन मंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/34p83843 लोकशाहीच्या उत्सवात कार्यकर्त्यांची दंगल! रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत, तर बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात तुफान राडा https://tinyurl.com/4m8eck5h
5) मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या https://tinyurl.com/ymeffhsj निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/bpand3jm मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत खासदार संजय राऊतांचा प्रहार https://tinyurl.com/2993h4vw
6) आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव 8 वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? मतदार यादीवरुन आदित्य ठाकरे आक्रमक https://tinyurl.com/t6z87vnt एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, महाजन म्हणाले, काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला https://tinyurl.com/35mnz5yh
7) धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवलं; रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा https://tinyurl.com/3w5657dm चावी आमच्या हातात म्हणणाऱ्यांनी तिजोरी स्वत:च्या मालकीची समजू नये, तो जनतेचा पैसा, हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल, दादागिरी, दडपशाहीविरोधात लढण्याचा निर्धार https://tinyurl.com/yc4crxve
8) नांदेड हत्या प्रकरण! सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर, त्यानंतर दोन तासातच हत्या झाली, धक्कादायक माहिती https://tinyurl.com/553kwp8r
9) बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार का? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण, एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माधुरीनं सोडलं मौन https://tinyurl.com/3r2bnyh7 मराठी 'बिग बॉस फेम सुरज चव्हाणच लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला पडलं महागात, सोहळा आटपून परतल्यावर थेट रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/3csk6f2f
10) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये पंजाबचा कॅप्टन अभिषेक शर्माची बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी, 19 चेंडूत अर्धशतक, पंजाबच्या 8 बाद 222 धावा https://tinyurl.com/26sph4hc हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा, बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय https://tinyurl.com/4eah4ke3
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658