1. मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य https://tinyurl.com/4cnjw55b मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी अतिशहाणपणा करु नये; राधाकृष्ण विखे-पाटलांनी फटकारले https://tinyurl.com/yc8ee8ve
2. शासनाने मनोज जरांगेंना दिलेला GR म्हणजे 'आईस गोळा', मी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार; गुणरत्न सदावर्तेंनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/3942jtph किडे-मकोड्यांचं ऐकू नका, राईट काम होणार; मराठा जीआर खोटा म्हणणाऱ्यांना मनोज जरांगेंचं सडेतोड उत्तर https://tinyurl.com/4xb32yxw
3. मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू https://tinyurl.com/ke7vuee6 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, हैदराबाद गॅझेटियरच्या GR वरुन वादाची ठिणगी; छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार https://tinyurl.com/bdfjyhre
4. मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटलांनी सांगितलं, जीआरचा टाचणीएवढाही उपयोग नाही; विखे-पाटील म्हणाले, मुंबईत आंदोलन सुरू असताना तुम्ही ताजमध्ये झोपलेले https://tinyurl.com/mvnbcndr हा महाराष्ट्र मराठी माणसाचा नव्हे तर फक्त मराठ्यांचा राहिलाय, मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन लक्ष्मण हाकेंची टीका https://tinyurl.com/3886jjmu
5. मराठा आरक्षण आंदोलनातील कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचे, ते या चर्चेत होते, सूचना देत होते; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक https://tinyurl.com/mryheun4 'मी मनोजदादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आले होते', अॅड. असीम सरोदेंनी सांगितलं, काल आंदोलनाच्या शेवटी नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3dc8p77k
6. मुंबई-ठाण्यातील नव्या मेट्रो मार्गिकेला मान्यता ते पुणे-लोणावळा लोकलबाबत मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 14 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/5y59xbey गृह विभागात खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू https://tinyurl.com/mv7zbadt
7. मुंबईतील भायखळ्याचा 'डॅडी' अखेर तुरुंगातून बाहेर; अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून 18 वर्षांनी सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला जामीन https://tinyurl.com/3ew9hcah ठाण्यात कुख्यात गुंडाची दहशत, हत्याराऐवजी कारखाली चिरडून मारायचा नवा पॅटर्न, भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर https://tinyurl.com/yc4v4npn
8. कोकण हादरलं; सिरीयल किलर आरोपीने एक नव्हे तीन खून केल्याचे समोर; गरोदर असणाऱ्या भक्तीलाही संपवल्याचं पोलीस तपासातून उघड https://tinyurl.com/ypup6src अमरावतीचं तिवसा शहर हादरलं; जुन्या वादातून भरदिवसा हत्येचा थरार, मुलासह आईची निर्घृण हत्याhttps://tinyurl.com/5bs4s2kh
9. केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल; 2024 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून भारतात आलेल्यांना देशात राहण्याची मुभा https://tinyurl.com/3rmtbmer अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस! मृतांचा आकडा 1400 वर, जखमी 3000 हून अधिक, थरकाप उडवणारे फोटो समोर https://tinyurl.com/5n6s6tts
10. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वांद्रेतील रेस्टॉरंटला टाळं लावलं; फसवणूक प्रकरणात आरोप झाल्यानंतर हॉटेल बंद करण्याचा निर्णय https://tinyurl.com/mdvry55x
*एबीपी माझा स्पेशल*
कोकण, मध्य महाराष्ट्राला तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; गणरायाच्या विसर्जनापर्यंत पावसाची शक्यता, पुण्यासह कोल्हापूरला हायअलर्ट https://tinyurl.com/bddaazj3
दक्षिण मुंबईतील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची चांदी, 550 चौरस फुटांचे घर मिळणार https://tinyurl.com/s49hv972
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*