देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीनं बोलावली गुप्तचर यंत्रणांची बैठक



  1. मुंबईतील नरिमन हाऊस बाहेरील सुरक्षेत वाढ, दिल्लीतील स्फोटानंतर महत्वाच्या ठिकाणी कसून तपासणी



  1. सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सुरु होणार, गर्दीच्या वेळा सोडून प्रवासाची परवानगी; रेल्वे बोर्डाची मंजूरी



  1. सिंघू सीमेवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये झालेल्या हिंसाचारनंतर 44 जणांना अटक; आज दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं एक दिवसाचं उपोषण



  1. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून पूरग्रस्त पाच राज्यांना मदत जाहीर; 1 हजार 751 कोटी रुपये केंद्राकडून मंजूर



  1. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक, प्रदेशाध्यक्ष निवडीसह शेतकरी आंदोलनावर होणार चर्चा



  1. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून उपोषण स्थगित, मनधरणी करण्यात भाजपला यश



  1. कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही निषेध करतो; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य



  1. पुण्यात आज एल्गार परिषदेचं आयोजन, श्री गणेश क्रीडा कला मंचांवर भरणार परिषद; पुणे पोलिसांकडून परवानगी



  1. टेलिग्रामचं नवीन फीचर, व्हॉट्सअॅपचे चॅट सहज इम्पोर्ट होणार; यासाठी टेलिग्रामचं मायग्रेशन टूल वापरावं लागणार