हेडलाईन्स:
पिंपरी: तळवडे एमआयडीसीमध्ये भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
पुणे: दांडेकर पुलाजवळ खेळत असताना 14 वर्षांचा मुलगा पाण्याचा प्रवाहात वाहून गेला, अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु
वर्धा: हिंदनगर परिसरात धारधार शस्त्राने वार करुन एकाची हत्या, दोघांना अटक, तिघे फरार
गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पाकांजूर येथे नक्षलवाद्यांकडून 8 वाहनांची जाळपोळ
1. मुंबईच्या हेडकॉन्स्टेबलनं फडणवीसांच्या गृहखात्याची लक्तरं काढली, वाहतूक शाखेतल्या भ्रष्टाचारावर हायकोर्टात याचिका, ऑडिओ, व्हिडिओ पुरावे सादर
-------------------------
2. पवईत बोट मालकाची कर्मचाऱ्याला मारहाण, प्रकार सीसीटीव्हीत कैद, दोन दिवसांनंतरही आरोपी मोकाट
-------------------------
3. नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डनची गुंडांकडून तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, तिकीट खिडकीच्या काचा फोडल्या
-------------------------
4. ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, जागा वाटपाबाबत अजून निर्णय नाही
-------------------------
5. पुण्यात बालकांची विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या, बालकाची सुटका, रॅकेटमध्ये आईचाही समावेश
-------------------------
6. फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी, हल्लेखोर ताब्यात