मुंबई : मुंबईत 9 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रश्मी करंदीकर यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. बदल्या करण्यात आलेले सर्व पोलिस अधिकारी पोलिस उपायुक्त पदाच्या (DCP) दर्जाचे आहेत. कुणाची बदली कुठल्या पदावर?
  • मुंबई पोलिसांच्या प्रवक्ते पदी रश्मी करंदीकर
  • डीसीपी झोन 3 – अखिलेश सिंह
  • डीसीपी झोन 5 – राजीव जैन
  • डीसीपी (झोन 8) – अनिल कुंभारे
  • डीसीपी (झोन 9) – परमजित सिंह दहिया
  • डीसीपी (झोन 10) – नवीन रेड्डी
  • डीसीपी (झोन 12) – विनय राठोड
  • डीसीपी (क्राईम) – दिलीप सावंत
  • डीसीपी (वाहतूक दक्षिण विभाग) – अशोक दुधे