Shivrajyabhishek Din 2023 LIVE : आज शिवराज्याभिषेक दिन... राज्यभरात विविध कार्यक्रम

Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2023 12:20 PM

पार्श्वभूमी

Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक...More

 Nanded News:  शिवराज्याभिषेक सोहळा आज नांदेड जिल्हा परिषदेत साजरा

 Nanded News:  शिवराज्याभिषेक सोहळा आज नांदेड जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर प्रमुख पाहुणे खा. प्रताप पाटील चिखलीकर आमदार राम पाटील रातोलीकर उपस्थित होते