कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नाकाबंदीत जवळपास 33 लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. पाचशे आणि हजारच्या नोटांचा यात समावेश आहे. या सर्व नोटा जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
गडहिंग्लजजवळील बसर्गे गावात ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या नाकाबंदीत ही रक्कम सापडली आहे. याप्रकरणी एका कारसह आनंदा पाटील आणि आडव्यापा मटपती या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा कुठून आणि कशा आल्या याचा गडहिंग्लज पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा व्यक्तींची कसून चौकशी सुरु आहे.- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
