मासे पकडायला गेलेल्या मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.
पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.