उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. सोमवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कुठला पक्ष या निवडणुकीत बाजी मारतो, हे चित्र स्पष्ट होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.
यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.
या निवडणुकांकडे मिनी विधानसभा या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे फडणवीस सरकारचीही चाचणी घेणारी ही निवडणूक मानली जात आहे.
अंतिम टक्केवारी
कोकण विभाग:
पालघर (3)- 80,
रायगड (9)- 88,
रत्नागिरी (5)- 88
सिंधुदुर्ग (4)- 67
पुणे विभाग:
सातारा (14)- 83,
सांगली (8)- 84,
सोलापूर (9)- 73
कोल्हापूर (9)- 79
नाशिक विभाग:
नाशिक (6)- 79,
धुळे (2)- 70,
नंदुरबार (1)- 74,
जळगाव (13)- 68
अहमदनगर (8)- 83
औरंगाबाद विभाग:
जालना (4)- 59,
परभणी (7)- 76,
हिंगोली (3)- 68,
बीड (6)- 74
उस्मानाबाद (8)- 68
अमरावती विभाग:
अमरावती (9)- 72,
अकोला (5)- 67,
बुलडाणा (9)- 79,
वाशिम (3)- 64,
यवतमाळ (8)- 60
नागपूर विभाग:
वर्धा (6)- 60,
चंद्रपूर (5)- 63
एकूण सरासरी- (164)- 70.
धुळे
दोंडाईचा :- 70 टक्के
शिरपूर :- 70 टक्के
सरासरी 70 टक्के
उस्मानाबाद
उस्मानाबाद - 60.24 टक्के
तुळजापूर - 85.57 टक्के
नळदुर्ग - 71.49 टक्के
उमरगा - 64.51 टक्के
मुरूम - 66.98 टक्के
कळंब - 72.05 टक्के
भूम - 75.16 टक्के
परंडा - 76.31 टक्के
सरासरी- 71.72 टक्के
रायगड
अलिबाग - 70 टक्के
उरण - 68.31 टक्के
रोहा - 80.32 टक्के
खोपोली - 72.95 टक्के
पेण - 74.15 टक्के
मुरुड - 76.22 टक्के
रोहा - 80.32 टक्के
श्रीवर्धन 72.73 टक्के
महाड - 72.43 टक्के
माथेरान - 88 टक्के
सरासरी 75.01
रत्नागिरी
राजापूर नगरपरिषद- 76.38 टक्के
दापोली नगरपंचायत- 73.13 टक्के
खेड नगरपरिषद- 78.66 टक्के
चिपळुण नगरपरिषद - 72.00 टक्के
रत्नागिरी नगरपरिषद- 64.70 टक्के
सिंधुदुर्ग
सावंतवाडी- 67.41 टक्के
मालवण- 73.44 टक्के
वेंगुर्ला- 78 टक्के
देवगड - 75 टक्के
कोल्हापूर
इचलकरंजी - 76.67 टक्के
जयसिंगपूर - 77.66 टक्के
कुरुंदवाड - 85.8 टक्के
पेठवडगाव - 87.59 टक्के
मलकापूर - 86.11 टक्के
पन्हाळा - 92.84 टक्के
कागल - 87.51 टक्के
मुरगूड - 90.13 टक्के
गडहिंग्लज - 80.3 टक्के
सरासरी 79.39 टक्केवारी
अहमदनगर
शिर्डी नगरपंचायत - 83 टक्के
राहाता - 83.75 टक्के
श्रीरामपुर - 75 टक्के
कोपरगाव - 74.56 टक्के
संगमनेर - 74.26 टक्के
वाशिम
वाशिम- 65.16 टक्के
मंगरुळपिर- 65.13 टक्के
कारंजा- 61.89 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
यवतमाळ
उमरखेड : 66.33 टक्के
दारव्हा : 70.73 टक्के
आर्णी : 68.11 टक्के
घाटंजी : 75.62 टक्के
चंद्रपूर
बल्लारपूर 66 टक्के
मूळ 68.78 टक्के
वरोरा 63.96 टक्के
राजुरा 71 टक्के
सरासरी 67.43 टक्के
वर्धा
आर्वी 61.72 टक्के
पुलगाव 66.43 टक्के
सिंदी रेल्वे 80.33 टक्के
बीड
बीड - 64.13 टक्के
अंबेजोगाई - 76.53 टक्के
परळी - 68.6 टक्के
माजलगाव - 75.61 टक्के
गेवराई - 78.71 टक्के
धारुर - 73.67 टक्के
सरासरी 69.88 टक्के
परभणी
सोनपेठ - 80.30 टक्के
पाथरी - 76.87 टक्के
गंगाखेड - 58.91 टक्के
पूर्णा - 74.29 टक्के
मानवत -78.17 टक्के
सेलू -73.33 टक्के
सोलापूर
करमाळा 78.25 टक्के
दूधनी 72.30 टक्के
बार्शी 73 टक्के
कुर्डुवाडी 73.08 टक्के
मंगळवेढा 76.57 टक्के
अक्कलकोट 71.67 टक्के
मैंदर्गी 74 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
बुलडाणा
देवुलगाव राजा 73.25 टक्के
बुलढाणा 54.40 टक्के
मलकापुर 69.33 टक्के
नांदुरा 79.23 टक्के
शेगाव 74.73 टक्के
मेहकर 70.71 टक्के
जळगाव जामोद 69.11 टक्के
खामगांव 71 टक्के टक्के