Maharashtra Breaking News Live Updates : शायना एन सी नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणार

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 01 Nov 2024 02:07 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. यावेळी अनेक बड्या नेत्यांनी स्वत:च्याच पक्षासोबत बंडखोरी करण्याचा निर्णय घेत थेट निवडणुकीच्या मैदातात उडी घेतली आहे. त्यामुळे हे बंड शांत करण्यासाठी त्या-त्या...More

चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतरही जत तालुक्यातील भाजपमधील नेते बंडखोरीवर ठाम

सांगली-: 


चंद्रकांत पाटील यांच्या मनधरणीच्या प्रयत्नानंतरही
जत विधानसभेतील बंडखोरीवर जत तालुक्यातील भाजपमधील नेते ठाम


भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जत मधील नेत्याची भेट घेत मनधरणी केला प्रयत्न


पण  माजी आमदार विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी पक्षाने लादल्याचा आरोप करत आणि आता फार उशीर झाल्याचं ना मी फार पुढे गेल्याचे सांगत बंडखोरी कायम राहणार असल्याचे केले जाहीर


 माजी आमदार विलासराव जगताप आणि बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलेल्या तमनगौडा रवी पाटील आणि प्रकाश जमदाडे यांची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट