मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात मतदानाची वेळ संपली आहे. राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानामध्ये 10 टक्क्याहून अधिक भर पडली.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध मतदारसंघात झालेले मतदान
अकोला: 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी 53.57 टक्के मतदान.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे मतदारसंघनिहाय मतदान
२८-अकोट- 58.90%
२९-बाळापूर- 59.81%
३०-अकोला पश्चिम- 47.65%
३१-अकोला पूर्व- 51.76%
३२-मूर्तिजापूर- 51.19%
चंद्रपूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघातील सकाळी ७ ते दुपारी ५ या कालावधीतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे
राजुरा. ६२.५२%
चंद्रपूर. ३८.१९%
बल्लारपूर ५७.७३%
ब्रह्मपुरी ६३.१४ %
चिमूर. ६५. ११%
वरोरा ५४. ८८ %
एकूण सरासरी ५५.८४ %
लातूर जिल्ह्याची एकूण सरसरी 57.12%
लातूर ग्रामीण - 59.13%
लातूर शहर -- 51.85%
अहमदपूर -- 57.11%
उदगीर --56.74%
निलंगा -- 58.70%
औसा -- 60.61%
जालना जिल्हा 5 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी.
परतुर – 63.11
घनसावंगी – 67.69
जालना- 51.81
बदनापुर – 64.78
भोकरदन- 65.91
(जिल्हा सरासरी : 62.66 टक्के)
सिंधुदुर्गमध्ये 60.83℅ मतदानाची नोंद
कणकवली - 62.59%
कुडाळ - 60.21%
सावंतवाडी - 59.63%
रत्नागिरी जिल्हा पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी सरासरी
▪रत्नागिरी - ५२.६८%
▪चिपळूण - ६२.७०%
▪गुहागर - ५६.११%
▪ दापोली - ५९.७०%
▪राजापूर - ४७.९६%
वाशिम जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 % मतदान
रिसोड - 59.04%
वाशिम - 55.34%
कारंजा - 55.73%
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 60.87% मतदान
उस्मानाबाद
उमरगा 51.65
तुळजापूर 57.13
उस्मानाबाद 54.16
परंडा 63.1
धुळे जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी ५६.७० टक्के
रायगड जिल्ह्याची सायं.5 वाजेपर्यंतची मतदानाची एकूण टक्केवारी 58.98
188-पनवेल या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे.
189-कर्जत या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे.
190-उरण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 66.78 इतकी आहे.
191-पेण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 62.51 इतकी आहे.
192-अलिबाग या मतदारसंघामध्ये टक्केवारी 66.28 इतकी आहे.
193-श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये टक्केवारी 55.67 इतकी आहे.
194-महाड या मतदारसंघामध्ये टक्केवारी 57.18 इतकी आहे.
जळगाव जिल्ह्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 54.59% मतदान
भंडारा मतदान टक्केवारी 5 वाजेपर्यंत
तुमसर 65
भंडारा 54
साकोली 65
एकूण सरासरी 60.89
राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2019 06:25 PM (IST)
राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -