Ajit Pawar in Vidarbha Live : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विदर्भ दौऱ्यातील लाईव्ह अपडेट्स

अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. त्याअंतर्गत बुधवारी रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन झाले.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2022 04:07 PM

पार्श्वभूमी

Vidarbha : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा बुधवारपासून...More

yavatmal : येथील शेतकऱ्यांशी पवार यांचा संवाद

यवतमाळः येथील दौऱ्यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार नुकसान झालेल्या गावांची पाहणी करत आहेत.