Shivaji University Exam : ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने शिवाजी विद्यापीठाच्या 19 जुलैपासून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होतील. सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑफलाईन स्वरुपात 50 गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल.
Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने 19 जुलैपासून परीक्षा होणार
एबीपी माझा वेब टीम | Edited By: परशराम पाटील Updated at: 07 Jul 2022 11:32 AM (IST)
Shivaji University Exam : ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने शिवाजी विद्यापीठाच्या 19 जुलैपासून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होतील. सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Shivaji University Exam