Satara Accident : साताऱ्यात वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 वारकरी जखमी झाले आहेत. एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आळंदीकडे जाताना साताऱ्यातील शिरवळ या ठिकाणी अपघात झाला. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे या ठिकाणचे रहिवाशी आहेत. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
Satara Accident : साताऱ्यात वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, 30 वारकरी जखमी, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | परशराम पाटील | 19 Jun 2022 12:56 PM (IST)
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे या ठिकाणचे रहिवाशी आहेत. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
साताऱ्यात वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात