Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसराला लागूनच (KMC ward 16 daulatnagar, syber chauk) हा भाग येतो. याच प्रभागात जिल्ह्याचेच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच हक्काचे ठिकाण असलेलं शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय भाग येतो. 

प्रभाग क्रमांक 10 मध्ये समावेश असलेला भाग  

काटकर पार्क, राजर्षी शाहू जलतरण तलाव,  राजाराम रायफल्स, सायबर चौक, दौलतनगर, शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय,  गव्हर्न्मेंट पाॅलिटेक्निक आयएएस ट्रेनिंग सेंटर, दौलतनगर झोपडपट्टी, शिवाजी हौसिंग सोसायटी,  कोरगावकर हौसिंग सोसायटी, स्वामी मळा, माळी काॅलनी, कोमनपा बॅडमिंटन हाॅल, मिलिटरी एरिया, कुलगुरू निवास, राजाराम तलाव, केएसबीपी गार्डन 

प्रभाग 10 मध्ये आरक्षण 

प्रभाग क्रमांक 16 मध्ये 16 अ सर्वसाधारण महिला 16 ब सर्वसाधारण आणि 14 क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. 

प्रभागातील सद्यस्थिती काय 

या प्रभागातून आगामी निवडणुकीसाठी विलास वास्कर, मुरलीधर जाधव, महेश कोरवी, दीपिका दीपक जाधव, वैशाली अतुल पाटील, नितीन पाटील, करण दीपक जाधव अमोल देशिंगकर, सविता भालकर, शशिकांत भालकर आदी इच्छुक आहेत. 

वाॅर्ड रचना कशी आहे ? 

प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण 16 हजार 963 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 1330, तर अनुसूचित जमातींची संख्या 91 आहे. 

प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ठ होणारा भाग 

उत्तरेकडील भाग  

ताराराणी विद्यापीठाचे आग्नेय कोपरा डॉ. रानडे हॉस्पिटलचे दक्षिणेकडील रस्त्याने पूर्वेस विश्वनाथ अपार्टमेंटचे पश्चिम वाजूने धन्वंतरी मेडीकल समोरील चौकातून पुर्वेस एल. बी. आमटे मार्गाने म्हसोबा मंदीर ते चैतन्य अपार्टमेंट चौकापर्यंत तेथून दक्षिणेस मुख्य रस्त्याने माळी कॉलनीचे ओपन स्पेसचे दक्षिण हद्दीवरून मिलीटरी कपडपर्यंत तेथून उत्तरेस दिघे हॉस्पिटल मागील बाजूने पुर्वेस जामसांडेकर माळ झोपडपटटी दक्षिण हद्दीने पूर्वकडे बी.एस.एन.एल टॉवर चौकापर्यंत

पूर्व भाग

BSNL चौक ते जुना पुना-बेंगलोर रोडने KSBP पार्कचे दक्षिण बाजूने पूर्वेकडील RCC इमारतीवरुन सरनोबतवाडी रस्त्याने पूर्वेकडे राजाराम तलाव सांडवा योगेश्वरी महादेव मंदीर तलाव भिंत तलावाची पूर्व बाजू मनपा हददीने शिवाजी विदयापीठ Department of Chemistry समोर मेन रोडने DOT बस स्टॉप

दक्षिण भाग

DOT बस स्टॉपपासून छत्रपती शिवाजी विद्यापीठ दक्षिण-पश्चिम बाजूचे हृददीने मीटर रिंगरोड पर्यंत

पश्चिम भाग

उत्तरेस रिंगरोडने वरूटे हॉस्पिटलसमोरील चौक तेथून पश्चिमेस वरुटे हॉस्पिटल उत्तर बाजू पेंसेजने पश्चिमेकडील रस्त्याने दक्षिणेकडे जाधव निवास घरापर्यंत तेथून पश्चिमेस जागृतीनगर हॉलपर्यंत तेथून उत्तरेस तीन बत्ती चौकापर्यंत तेथून मेनरोडने मिलींद हायस्कूलचे पश्चिम बाजूने व राजारामपुरी पोलिस स्टेशनचे पूर्व बाजूने सेनापती बापट रोडने उत्तरेस ताराराणी विद्यापीट अग्नेय कंपाऊंड डॉ. रानडे हॉस्पिटल चौकापर्यंत

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
ताराराणी आघाडी    
अपक्ष/इतर