Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.



> आर्मी ऑर्डिनेंस कोअर, संरक्षण मंत्रालय


एकूण रिक्त जागा : 1793


पद - ट्रेडसमन मेट


शैक्षणिक पात्रता : 10 वी पास किंवा समकक्ष.


एकूण जागा- 1249


वयोमर्यादा : 18 ते 25


अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच


अधिकृत तपशील - www.aocrecruitment.gov.in/
--------


फायरमन


शैक्षणिक पात्रता : 10 वी पास किंवा समकक्ष.


एकूण जागा - 544


वयोमर्यादा : 18 ते 25


अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच


अधिकृत तपशील - www.aocrecruitment.gov.in
------------


>> राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर


पद - विविध जागांकरिता भरती


1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) - 05
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर - 06
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)- 03
4) वेल्डर (गॅस व इले.) 09
5) पेंटर (सामान्य)- 02
6) डिझेल मेकॅनिक - 12


एकूण रिक्त पदे : 37


शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी उत्तीर्ण, आयटीआय / डिप्लोमा


अर्ज पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच


अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in


>> बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती


बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  6 फेब्रुवारी 2023 अशी आहे.


Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट : आयटी ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : B.Tech. / B.E.


एकूण जागा : 123



वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023


तपशील : bankofmaharashtra.in  


पोस्ट : बिजनेस डेव्हलेपमेंट ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ MBA/ PG


एकूण जागा : 50


वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023


तपशील : bankofmaharashtra.in 


पोस्ट : राजभाषा ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी


एकूण जागा : 15


वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023


तपशील : bankofmaharashtra.in 


 


>> एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरीची संधी


विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - ग्राहक सेवा कार्यकारी (कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व



एकूण जागा - 11


मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023


तपशील - www.aiasl.in



पोस्ट - कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)


शैक्षणिक पात्रता - 12वी पास, एअरलाईन डिप्लोमा, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व


एकूण जागा - 25


मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023


तपशील - www.aiasl.in



पोस्ट - हँडीमन आणि हँडीवुमन
शैक्षणिक पात्रता - 10वी पास, स्थानिक, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान


एकूण जागा - 81


मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023


तपशील - www.aiasl.in