पावसामुळे राजस्थानमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच एक तरुण घडावली नदीवर बांधलेल्या पुलाखाडी अडकला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
तरुणाला वाचवण्यासाठी बचाव पथकाने एक दोर सोडला. हा जगण्याच्या आशेने त्या तरुणाने हा दोर पकडला. तरुण वाचणार असं उपस्थितांना वाटलं खरं, मात्र नदीच्या प्रवाहासमोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या हातातून दोर सुटला आणि बघता बघता तरुण पाण्यात वाहून गेला.
पाहा व्हिडीओ