- दोनशे रुपयाची नोट लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु https://goo.gl/dxfyrR
- मुंबईत पावसाची विश्रांती, मात्र नाशिक, कोकणात मुसळधार, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा https://goo.gl/15WHV3
- गरज नसताना जोरजोरात हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाई करणार, राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र https://goo.gl/tZ4kv5
- पुण्यात पीएमपीएलच्या कंत्राटी बसचालकांचा दुपारपासून अचानक संप, पीएमपी प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईला विरोध, प्रवाशांचे हाल https://goo.gl/Ap4zHD तर शालेय बसदरवाढीमुळे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय तुकाराम मुंढेंच्या बदलीची मागणी
- भायखळा जेलमधील सत्य लवकरच बाहेर येईल, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, तर मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, जेल प्रशासनाचा दावा, चौकशीसाठी एसआयटी https://goo.gl/C2ooZz
- ठाण्यात 133 जणांना स्वाईन फ्लू, दिल्लीहून डॉक्टरांची टीम दाखल https://goo.gl/nkQzf1
- अकोल्यातील बिल्डर अमित वाघ 15 दिवसांपासून सहकुटुंब बेपत्ता, बांधकाम व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा, मोबाईलचं शेवटचं लोकेशन गोव्याचं https://goo.gl/fpVM6K
- नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकर्सचा धुमाकूळ, अनेकांचे व्हॉट्सअॅप हॅक, सायबर पोलिसांकडे वाढत्या तक्रारी https://goo.gl/SkvH4n
- गृह आणि क्रीडा मंत्रालयाचा घोळ, अनेक खेळाडू पोलीस भरतीपासून वंचित, पात्र असूनही लाभ नाही https://goo.gl/ekn6ay
- पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर कृषीमंत्र्यांचं मूत्रविसर्जन, राधामोहन सिंग खुल्या जागेत भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/N4hc3F
- आरे कॉलनीतच 25 हेक्टर जमिनीवर मेट्रो 3 चं कारशेड होणार, दिल्लीच्या सॅम बिल्टवेल कंपनीला 328 कोटींचं कंत्राट, 3130 झाडांवर कुऱ्हाड कोसळणार https://goo.gl/pvpLxE
- ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना 25 % आरक्षण द्या, भाजप आमदार राज पुरोहित यांची मागणी https://goo.gl/NfnnrU
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी https://goo.gl/dPq53R
- 28 लाखांचं ब्रेसलेट घालून पाहतानाच तुटलं, भरपाईच्या भीतीने महिला दुकानातच बेशुद्ध, चीनमधील घटना https://goo.gl/rguGNB
- निवडणूक आयोगाला फेसबुकची साथ, '18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फेसबुक रिमांयडर देणार https://goo.gl
माझा विशेष - जीएसटी समजून घेताना... ! विशेष चर्चा रात्री 9.15 वा . @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर