एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017

  1. सरकारची नाफेड तूर खरेदी केंद्र शनिवारी मध्यरात्री पासून बंद, केंद्रांबाहेर शेतकऱ्यांच्या 5 किमीच्या रांगा https://goo.gl/RpQ4Ky


 

  1. सोलापुरात उजनी कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून भरउन्हात आंदोलन, ‘माझा'कडे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांकडून भेटीचं आश्वासन https://goo.gl/nbQUq7


 

  1. इंधनाच्या बाबतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात, दारूबंदीनंतरची महसुली तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार https://goo.gl/vURzA3


 

  1. 52 तास सलग स्वयंपाक, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नागपूरमध्ये नवा विश्वविक्रम, 52 तासांमध्ये एक हजारांहून जास्त पदार्थांची निर्मिती https://goo.gl/0CwtuR


 

  1. सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या सांस्कृतिक मेळाव्यात नारायण राणेंचा बोलण्यास नकार, मात्र योग्य वेळ आली की बोलेन, राणेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/9fxqhQ


 

  1. नागपुरात महिला सुधारगृहातून पळालेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक, नागपूरमधील बलात्काराच्या सत्रामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/04fDWF


 

  1. हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, औरंगाबादमधील 'माझा'च्या हुंडाविरोधी परिषदेत मराठवाड्यातील तरुण-तरुणींचा एल्गार https://goo.gl/RrIoR3


 

  1. नवी मुंबईत डॉक्टर महिलेची मुलीसह आत्महत्या, धक्क्यातून इंजिनिअर पतीचाही गळफास https://goo.gl/IfdkuT


 

  1. नवी मुंबईत खारघरमध्ये मारुती सुझुकीच्या शोरुमला भीषण आग, नव्याकोऱ्या 8 ते 10 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी, तर दोन वॉचमनचा होरपळून मृत्यू https://goo.gl/NgsjBs


 

  1. भाजपचे सर्व मुख्यमंत्री दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांसोबत बैठक, 2019 ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता https://goo.gl/0PES9k


 

  1. मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची नागपुरात भेट, बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणींसह एकूण 13 नेत्यांविरोधात खटल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता https://goo.gl/DDB2wj


 

  1. भिवंडीत मतदार यादी घोळाप्रकरणी कारवाईला सुरुवात, पालिकेतील 11 कर्मचारी निलंबित https://goo.gl/OC9uhj


 

  1. पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज, अजानबद्दल वक्तव्यानंतर अजूनही वाद सुरुच  https://goo.gl/6LrGZH


 

  1. मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलची तिसरी बैठक संपन्न, देशाचा चेहरा-मोहरा बदलणारा 15 वर्षांचा विकास आराखडा सादर https://goo.gl/ixAViL


 

  1. तीन तलाक पीडित महिलांसाठी आश्रम, योगी सरकारचा निर्णय, यूपीतील तलाकपीडित महिलांना मोठा दिलासा https://goo.gl/CVRLE5


 


माझा स्पेशल : व्हायरल सत्य : व्हायरल झालेल्या गोष्टींची माझाकडून पडताळणी, आज रात्री 9.30 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर

https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर